आज रोजी आपले ओबीसी नेते माननीय भुजबळ साहेब हे एकटे ओबीसी समाजाच्या अस्तित्वासाठी खूप मोठी लढत देताना दिसत आहे तरी माननीय भुजबळ साहेब यांना सर्व प्रकारची साथ देणे हे सर्व राजकीय ओबीसी नेते सामाजिक नेते व सर्व ओबीसी समाज बांधवांची जबाबदारी आहे

जर आता आपण या लढ्यासाठी कमी पडलो तर आपले राजकीय, शैक्षणिक व शासकीय नोकरी व्यवसायिक यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागेल म्हणून जे जे राजकीय किंवा ज्यांना राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन पुढे काही करावयाचे असेल तर निश्चित आपण या कार्यामध्ये आपले राजकीयदृष्ट्या प्रबळ होण्यासाठी आपण सर्व ओबीसी समाज बांधवांनी माननीय भुजबळ साहेब व इतर ओबीसी नेते यांना सर्वांनी साथ देणे हे आपलं कर्तव्य समजावे,
हे कार्य करत असताना आपण कोणत्या राजकीय पक्षाचे नगरसेवक ,पदाधिकारी, आमदार, खासदार असाल ते सर्व बाजूला ठेवून आपण ह्या लढ्यात पुढे येऊन साथ द्यायची आहे , राजा ओबीसी समाज बांधवांना राजकीय दृष्ट्या कार्य करायचा असेल तरी निश्चितच या गोष्टीचा विचार करावा,आपला एक ओबीसी समाज बांधव दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा फॉरवर्ड करा शेअर करा व्हिडिओ सबस्क्राईब करा कॉमेंट करा

We r with Respected BhujbalSaheb