राजकारण

वंचित बहुजन आघाडीचे येवला तालुका अध्यक्ष संजय पगारे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आज नाशिक येथील कार्यालयात पक्ष प्रवेश केला.

वंचित बहुजन आघाडीचे येवला तालुका अध्यक्ष संजय पगारे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आज नाशिक येथील कार्यालयात पक्ष प्रवेश केला.

महायुती सरकारच्या विकासाभिमुख कामावर आणि जनहितार्थ राबवत असलेल्या योजनांवर विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल संजय पगारे, इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे यावेळी स्वागत केले. विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्याच्या पायाभरणीसाठी, त्याचबरोबरीने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचा विश्वास यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

यावेळी संजय पगारे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे येवला तालुका उपाध्यक्ष शिरीष पानपाटील, उपाध्यक्ष साहेबराव भालेराव, तालुका संघटक सुनील सोनवणे, आडगावचे उपसरपंच अरुण घोडेराव, प्रसिद्धी प्रमुख शशिकांत जगताप यांनी जाहिर प्रवेश केला.

सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

#yeolalegislativeconstituency #yeolalegislativeassembly #MaharashtraAssemblyElections2024 #yeola #maharashtra

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button