आठ मार्च 2024 रोजी मुंबई हायकोर्टामध्ये मराठा आरक्षण विरुद्ध दाखल करण्या आलेले रीत पिटीशनची श्सुनावणी आज न्यायमूर्ती कुलकर्णी यांच्यासमोर झाली

आठ मार्च 2024 रोजी मुंबई हायकोर्टामध्ये मराठा आरक्षण विरुद्ध दाखल करण्या आलेले रीत पिटीशनची श्सुनावणी आज न्यायमूर्ती कुलकर्णी यांच्यासमोर झाली
याचीके मध्ये मराठा मागास ठरवण्यासाठी स्थापन झालेली मागासवर्गीय आयोग कमिटी न्यायमूर्ती सुक्रे यांनी मराठा समाज मागास ठरविण्या साठी घाईगडबडीत केलेले सर्वेक्षण बेकायदेशीर आहे सुक्रे मागासवर्गीय आयोग बेकायदेशीर आहे शिंदे कमिटी यांनी शिफारशी केलेले कुणबी मराठी दाखले देण्याची प्रक्रिया बेकायदेशीर आहे
मराठा समाजाला दिलेले दहा टक्के एसीबीसी आरक्षण बेकायदेशीर आहे सचिव भांगेणि घेतलेले अनेक निर्णय बेकायदेशीर आहेत त्यामुळे भांगे यानाही पार्टी करण्यात आले आहे महाराष्ट्र सरकार सरकार ही पार्टी आहे सुक्रे समिती शिंदे समिती कुणबी मराठा मराठा कुणबी हे मागासवर्गीय नाहीत असा हायकोर्टाचा व सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे
भोसले समिती या सर्व बेकायदेशीर समिती आहेत त्यांनाही पार्टी करण्यात आले आहे यावर सरकार पक्षाचे वकील ए जी यांनी मुदत मागितले न्यायालयाने याचिकेचे महत्व अधोरेखित करून मंगळवार दिनांक 11 मार्च रोजी सुनावणी ठेवण्यात आली तोपर्यंत नोकर भरती किंवा विद्यार्थी प्रवेश या याचिकेच्या निकालावर अवलंबून असेल असे सांगितले म्हणजे भरती प्रक्रिया विद्यार्थी दाखले स्थगित असल्यासारखेच आहे
त्याच्यावर याचिकेचा निकाल अंतरिम निर्णय झाल्याशिवाय नोकर भरती प्रक्रिया विद्यार्थी दाखले प्रक्रिया होणार नाही असाच आजचा एक दिलासादायक निकाल होता अशी माहिती याची काय करते शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी दिली 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ मेसेज फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल दावा


