राजकारण

ज्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे हे जरांगे सोबत होते वाशीमध्ये त्याच दिवशी सरकारने अधिसूचना दिली, अधिसूचनेवर नियमानुसार १६/२/२४ पर्यंत आक्षेप व हरकती मागवल्या त्यावर कायद्याला अनुसरुन युक्तिवाद होईल,

ज्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे हे जरांगे सोबत होते वाशीमध्ये त्याच दिवशी सरकारने अधिसूचना दिली, अधिसूचनेवर नियमानुसार १६/२/२४ पर्यंत आक्षेप व हरकती मागवल्या त्यावर कायद्याला अनुसरुन युक्तिवाद होईल,
त्यानंतर त्यावर निकाल येईल व त्या निकालानुसार शासननिर्णय निर्गमित होईल ही सर्व संवैधानिक प्रक्रीया आहे,
जरांगे यांच्यासोबत त्यादिवशी वाशी येथे वकील व विधीज्ञ होते, त्यांना याबाबत ज्ञान व माहिती होती. मग ही प्रक्रिया डावलून मी म्हणतोय तेच करा असा हट्टाग्रह कसा करता येईल ?
त्यादिवशीच या प्रक्रीयेला मान्यता न देता आंदोलन का चालू ठेवले नाही ?
आणि प्रक्रीयेला सहमती देऊन ती पूर्ण होण्या आधी शब्दावर ठाम न राहता घूमजाव करुन परत मी म्हणतोय तेच करा अन् आताच करा असे कसे म्हणता येईल ?
हा देश संविधानातील नियम व तरतूदीला अनुसरुन चालतो त्या डावलण्याचा अधिकार कोणत्याही घटनात्मक पदावरील व्यक्तींना वा संस्थांना नाही.

त्यामुळे जरांगेंना विनम्र विनंती की संवैधानिक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत त्यांनी आपले उपोषण स्थगित करावे.
विनाकारण जातीय तेढ निर्माण करू नका, आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ कोणत्याच व्यक्तीला,कोणत्याच नेत्यांना देऊ नका कारण या सर्व LIVE बातम्या महीला भगिनी देखील पहातात याचे भान ठेवा, छत्रपति शिवराय व त्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या राजमाता जीजाऊ मा साहेब यांचा आदर्श डोळ्यासमोर आणून आंदोलन करा
उगीच तनाव निर्माण करू नका कारण महाराष्ट्र ही भूमी अनेक संत महंत, महामानव, अनेक शूरवीर यांचीआहे एवढे भान ठेवून कार्य करा
लक्ष्मण ढवळे दादा
मराठवाडा विभागीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी परिषद बीड शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ पोस्ट लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button