महाराष्ट्र
-
आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा फायदा खोटे आदिवासी राज्यकर्ते घेतात ओरिजनल एसटी ना सामाजिक न्याय नाही
आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा फायदा खोटे आदिवासी राज्यकर्ते घेतात ओरिजनल एसटी ना सामाजिक न्याय नाही दि. 04.03 2025 प्रति. म. मुख्य…
Read More » -
# कर जी एस टी विभाग श्री.मेहबूब कासार साहेब आले धनगरवस्ती शाळेच्या भेटीला. महाराष्ट्र शासनाच्या कर उपायुक्त पदावर कामकाज पाहिलेले श्री.मेहबूब कासार सर यांनी धनगरवस्ती शाळेला सपत्नीक भेट दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरणीय कासार साहेबांनी संपर्क केला. साहेब मागील साधारणत: एक महिना ओमान या देशांमध्ये होते. भारतात आल्याबरोबर त्यांनी धनगरवस्ती शाळेला भेट दिली. मोलाचं मार्गदर्शन केलं. साहेबांच्या सहवासामध्ये चार पाच तास कसे निघून गेले हे समजलं नाही. विचारांसोबत आचारांनी व कृतीने माणूसपणाची सर्वोच्च मूल्ये अंगी ल्यालेले साहेब खूप वेगळे वयक्तिमत्व वाटलं. आदरणीय साहेबांनी विद्यार्थ्यांसमोर अब्राहम लिंकन यांचे हेडमास्तरांस लिहीलेल्या पत्राचे वाचन लेकरांना करून दाखवलं. शाळेसाठी या भल्या माणसाने पाच हजार रुपयांची मदतही दिली. क्लासवन अधिकारी ग्रामीण भागातील धनगरवस्ती सारख्या शाळेतील लेकरांसोबत रमतो ही गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. शाळेतील लेकरांनी अनोख्या पद्धतीने साहेबांच व मॅडमचं स्वागत केलं. साहेब अतिशय डाऊन टू अर्थ असणारं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याकडे मोठेपणाचा कुठलाही बडेजाव नाही की अहंकारही नाही. सर्वसामान्य कुटुंबातून साहेबांनी या पदापर्यंत भरारी घेतलेली इतरांसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्यासोबत बोलताना ही पहिलीच भेट आहे असं जाणवलं नाही. भावनांचा ओलावा व माणुसकीचा सुगंध त्यांच्या बोलण्यामध्ये व वागण्यामध्ये झळकत होता. आदरणीय कासार साहेबांचे व परवीण मॅडमचे शाळेच्या वतीने मनापासून धन्यवाद….. परवीन_सुलताना_मॅडम यांचे शब्द खूप जबाबदारी वाढवून गेले. शिक्षकाबद्दल किती महत्त्वाचं बोलून गेल्या मॅडम. त्यांनी पाठीवर दिलेली कौतुकाची थाप ऊर्जा, बळ व प्रेरणा वाढवणारी आहे. आदरणीय मॅडम आपले मनापासून धन्यवाद. आदरणीय मॅडम त्यांच्या एनजीओच्या मार्फत महाराष्ट्रभर, देशभर शिक्षणाची चळवळ वृद्धिंगत करत आहेत. प्रत्येक शिक्षकासाठी ही अभिमानाची बाब आहे. मॅडमचे शब्द खरोखर जबाबदारी वाढवणारे आहेत. व्हिडिओ पहा आणि नक्की शेअर करा. #दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात #दिन बंधू न्यूज # शिवक्रांती टीव्ही # माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ # अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री # आमदार गोपीचंद पडळकर # मंत्री दत्तामामा भरणे मंत्री पंकजाताई #मुंडे #obc # एससी # एसटी #अल्पसंख्यांक #obc # SC # ST #अल्पसंख्यांक #, गरीब अल्प भूधारक शेतकरी thankyou #motivation #lahuboratesir #लहूबोराटेसर #lahuborate #lahuborateteachshorts #लहूबोराटे #lahuborateteach #viralreels #कर_उपायुक्त
. l <span;># कर जी एस टी <span;>विभाग श्री.मेहबूब कासार साहेब आले धनगरवस्ती शाळेच्या भेटीला. <span;> महाराष्ट्र शासनाच्या कर उपायुक्त…
Read More » -
सोमनाथ सूर्यवंशीचा परभणी पो, PIअशोक घोरबांडने केला खून! छगनजी भुजबळ पीडीत आईची भेट VDO शंकरराव लिंगे
♦<span;><span;>सोमनाथ सूर्यवंशीचा परभणी पो, PIअशोक घोरबांडने केला खून! छगनजी भुजबळ पीडीत आईची भेट VDO शंकरराव लिंगे <span;>विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी, प्रेमनाथ…
Read More » -
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते
महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार गेल्या काही वर्षांपासून खंडित झाला होता. तो पुन्हा सुरू व्हावा, यासाठी…
Read More » -
बेकायदेशीर बांधकाम बोगस डॉ नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे मानव अधिकार अध्यक्षांचे धरणे
बेकायदेशीर बांधकाम बोगस डॉ नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे मानव अधिकार अध्यक्षांचे धरणे मानवाधिकार संरक्षण संघटना, महाराष्ट् या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष…
Read More » -
भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
कैलास बोरहाडेचा मारेकरी कुऱ्हाड घेऊन लोकांच्या अंगावर जात दहशत निर्माण करणारा हाच तो नवनाथ दौड. हातात कुऱ्हाड घेऊन लोकांच्या अंगावर…
Read More » -
मनोज जरांगे च पितळ उघडं पडलं पाटलान केली मोठी चूक जातीसाठी माती खाल्ली
♦मनोज जरांगे च पितळ उघडं पडलं पाटलान केली मोठी चूक जातीसाठी माती खाल्ली बारा बलुतेदार मुस्लिम धनगर यांना फसवण्याचे काम…
Read More » -
ओबीसी समाजाच्या मागण्यांचे निवेदन देऊन अधिवेशनात प्रश्न मांडण्याची ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी विनंती केली
माननीय नामदार दत्ता मामा भरणे व मा नामदार अतुल सावे साहेब यांच्या मुंबईतील शासकीय बंगल्या वर भेट घेऊन ओबीसी…
Read More » -
माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ साहेब यांना अ भा माळी महासंघाचे जरांगे पाटील टोळीने ओबीसी माळी समाजाचा विलास कृष्णा क्षीरसागर अपंग अनाथ तरुपा चा 31 ऑक्टोबर 2023 रोजी मध्य रात्री केलेला खुणाचा तपास होणे बाबत
[5/3, 13:27] शंकरराव लिंगे: मा.माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ साहेब यांना अ भा माळी महासंघाचे जरांगे पाटील टोळीने ओबीसी माळी समाजाचा…
Read More »