ओबीसी महामंडळ महाज्योती यांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळत नाही अजितदादा सर्व निधी स्वार्थीला देतात ओबीसींना सवतीची वागणूक देतात ओबीसी पीएचडी विद्यार्थ्यांचा एल्गार मेळावा मुंबईत संपन्न अजितदादा पवार यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्री याना पंढरपुर मधे घेराव घाटमनार

निवेदन
दि.
//दिनांक 11 जून 2025
मध्यवर्ती टपाल केंद्र
प्रति,
मुख्यमंत्री सचिवालय महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई ४०००३२ 111.612025
मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री, मंत्रालय, मुंबई-३२. महाराष्ट्र राज्य, मंत्रालय,
विषय :-
ओबीसी महामंडळ महाज्योती एम टी वी जयंती ओबीसी महामंडळाला संख्येच्या प्रमाणात निधी मिळत. अर्जदार
:-सत्यशोधक शंकरराव लिंगे 8 बावी प्लाझा एसटी स्टैंड समोर सोलापूर- 413002 मो.नं-9422068771
मध्यवर्ती टपाल मंत्रालय
महोदय वरील विषयास अनुसरून आपणास विनंती करण्यात येत आहे की महाजोतीच्या संशोधक पीएचडी विद्यार्थ्यांना त्यांची फिलॉसॉफी कॉलरशिप मिळत नाही असे निदर्शनास आले आहे की माननीय नामदार अजितदादा पवार हे अर्थमंत्री असल्यामुळे झुकते माप मराठा समाजास दिले जाते त्यामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळ सारथी या योजनेस हजार कोटी प्लस 750 कोटी असा निधी दिला आहे आठ टक्के असणाऱ्या समाजास स्वार्थीसाठी प्राईम लोकेशनला मोठमोठ्या जागा देऊन त्या ठिकाणी बिल्डिंग साठी हजारो कोटीचा निधी दिला आहे परंतु परंतु के टक्के असणाऱ्या ओबीसी इतर मागासवर्गीय एस बी सी एन टी व्ही जे एन टी आदींच्या सर्व समाजाच्या महामंडळ आणि महाज्योती या सर्वांना मिळून फक्त 450 कोटी निधी दिला ओबीसी ३६ महामंडळात फक्त पाच कोटीचा निधी दिला आहे म्हणजे वर्षाला फक्त एका माणसाला 50 पैसे एवढाच निधी दिला असे दिसते ओबीसी समाजाची कृर तू चेष्टा अपमान आहे त्यामुळे आपण या प्रकरणांमध्ये लक्ष घालावे आणि लोकसंख्येच्या प्रमाणात निधीचे वाटप त्वरित करावे महाजोतीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप त्वरित मिळावी जातनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी आपण लक्ष घालून द्यावा अन्यथा ओबीसींचा उद्रेक हा फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात होत आहे याची दखल वेळीच घ्यावी ही नम्र विनंती आपला विनंती, सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अभामळी महासंघ परत
अनुक्रमांकः-३५,
दिनांकः-११.६-२५
मध्यवर्ती टपाल केंद्र मंत्रालय
मांद-36, 34
दिनांक:-
११.६.२५०२
र्ती व्याल
दि ११.६.२५
2) मा.ना अजितदादा पवार साहेब
) माननीय छगन भुजबळ साहेब अमा.ना अतुल सावे साहेब
मा.ना दत्तामामा भरणे साहेब
मा.ना. चंद्रशेखर बावनकुळे साहेब
मा. ना पंकजाताई मुंडे सहा
लिपिक 11/6/25 उप मुख्यमंत्री (वित्त, नियोजन व राज्य उत्पादन शुल्क) यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई
आपला विनित,
सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अ.भा. माळी महासंघ







