सांगोला अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून 300 व्या जयंतीचे उद्घाटन केले अध्यक्षस्थानी आमदार भाई बाबासाहेब देशमुख होते

मंचकावर माजी आमदार दीपक आबा साळुंखे माजी नगराध्यक्ष निवेदिता माने ताई माजी नगराध्यक्ष मारुती आबा बनकर माझी उपनगराध्यक्ष सुरेश माळी माजी नगरसेवक शिवाजी बनकर माझी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थेचे संस्थापक ओबीसी नेते सत्यशोधक शंकराव लिंगे चेतन केदार बीजेपी जिल्हाध्यक्ष यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती
धनगर सेवा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष देविदास गावडे यांनी केले याप्रसंगी सांगोला शहरात अकलूज चौकामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्ण कृती भव्य पुतळा त्यासाठी लागणारी जागा लागणारा खर्च शासनाने करावा अशी मागणी करून गुणवंत विद्यार्थ्यांना मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन या सप्ताहामध्ये करण्यात आले आहे
त्यामध्ये धनगरी ओवा ओव्या मिरवणूक प्रबोधन असे विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत हा कार्यक्रम तहसील कार्यालयाच्या भव्य पटांगणामध्ये घेण्यात आला कार्यक्रमास विद्यार्थी पालक आणि शहरातील प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर सांगोला तहसील दार सांगोला पोलीस स्टेशनचे पीआय सांगोला पंचायत समिती कार्यालया मधून विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते
दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
94 220 68 771















