मोदी सरकारचा दुटप्पीपणा उघड… जनतेची लूट सुरूच! 🚨 काँग्रेस पक्षाचे

I
🚨 मोदी सरकारचा दुटप्पीपणा उघड… जनतेची लूट सुरूच! 🚨
काँग्रेस पक्षाचे
सरकार केंद्रात सत्तेत असताना हेच भाजपचे लोक रस्त्यावर उतरून पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात गळे काढत होते. मोठमोठ्या घोषणा, आंदोलनं आणि जनतेची सहानुभूती मिळवण्याचे नाटक करत होते.
पण आज स्वतः सत्तेत आल्यानंतर यांना महागाई दिसत नाही का?
आज पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. महागाईने उच्चांक गाठला असून सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचे काम या नाकर्त्या सरकारने केले आहे.
एकीकडे जनता महागाईने होरपळत असताना दुसरीकडे मोदी सरकार “मेलोडी चॉकलेट” वाटण्यात व्यस्त आहे!
🚜 शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे…
धानाला योग्य भाव नाही, कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे, कांदा उत्पादक रस्त्यावर आला आहे. पण सरकारला शेतकऱ्यांच्या वेदनांशी काहीही देणेघेणे नाही.
⚠️ ओबीसी समाजाची फसवणूक थांबवा!
सरकार ओबीसींची जातनिहाय जनगणना करणार म्हणून मोठमोठ्या घोषणा करते, पण प्रत्यक्ष जनगणनेच्या प्रक्रियेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमच ठेवला जात नाही. हा ओबीसी समाजाचा सरळसरळ विश्वासघात आहे.
या जनविरोधी धोरणांविरोधात आणि ओबीसी समाजावरील अन्यायाच्या निषेधार्थ आज ब्रह्मपुरी येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.
✊ अन्यायाविरोधात आवाज उठवत राहू…!
जनतेच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहणार!
#महागाई #ModiGovernment #PetrolDieselPriceHike #GasCylinder #OBC #जातनिहायजनगणना #शेतकरी #काँग्रेसआंदोलन #Brahmapuri #महागाईविरोधात #OBCJustice #DinbandhuNews #ShivkrantiTV #सत्यशोधक_शंकरराव_लिंगे
📢 दीनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
✍️ संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01
👉 हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा
👍 बातमी Like करा
🔁 Share करा
📲 Forward करा
💬 Comment करा
🔔 Bell Icon दाबायला विसरू नका
📺 Subscribe करा



