महाराष्ट्रसोशल

💐 शुभविवाह सोहळा – निमंत्रण बातमी 💐

  1. 💐 शुभविवाह सोहळा – निमंत्रण बातमी 💐

s

1

बुलढाणा जिल्ह्यातील सागंवन परिसरातील प्रतिष्ठित रमेश रामभाऊ हिरळकार कुटुंबात आनंदाचे वातावरण असून चि. सौ. का. प्राची व चि. शुभम यांचा शुभविवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.

🗓 शनिवार, दि. 09 मे 2026
⏰ सायं. 6.50 वा.

📍 विवाह स्थळ:
आराध्या लॉन्स, चिखली रोड, बुलढाणा
🍽 सुरुची  भोजन:
लग्नानंतर लगेच व्यवस्था करण्यात आलेली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━
👨‍👩‍👧‍👦 वधू – चि. सौ. का. प्राची (B.E. Civil)
कन्या – श्री. रमेश रामभाऊ हिरळकार व सौ. आशा रमेश हिरळकार
रा. धांडे ले-आऊट, धाड नाका, सागंरवन, ता. जि. बुलढाणा यांची सुकन्या

👨‍👩‍👦 वर – चि. शुभम (B.E. Mech.)
सुपुत्र – श्री. सुखदेव संपतराव वाघमारे व  प्रमिला   सुखदेव वाघमारे राहणार
देऊळगाव माळी तालुका मेहकर , , जि. बुलढाणा यांचे ज्येष्ठ चिरंजीव
━━━━━━━━━━━━━━━━━━
🙏 निमंत्रक:
श्री. रमेश रामभाऊ हिरळकार
(विश्वस्त तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघ)
रा. धांडे ले-आऊट, धाड नाका, सागंवन, ता. जि. बुलढाणा
📞 मोबा.: 9860921578

तसेच समस्त हिरळकार व वाघमारे परिवार
🙏 आपले नम्र:
समस्त कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार
━━━━━━━━━━━━━━━━━━
📢 संपादक – सत्यशोधक शंकरराव लिंगे
📺 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही

📲 आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा:
👉 7387377801
🔔 आमचे अपडेट्स मिळवण्यासाठी:
👍 बातमी लाईक करा | 🔁 शेअर करा | 📢 सबस्क्राईब करा
➡️ फॉरवर्ड करा | 💬 कॉमेंट करा | 🔔 बेल आयकॉन दाबा (विसरू नका!)
📸 आपल्या परिसरातील सत्य बातम्या, व्हिडिओ, फोटो आम्हाला पाठवा.
━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 आपला विश्वास, आमची जबाबदारी!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button