ओबीसी समाजावर हा ‘कॅन्सर’ दुसऱ्या कुणाचा नाही… दोन सप्टेंबरच्या जीआरने देवेंद्र फडणवीसांनीच टाकला!”

ओबीसी समाजावर हा ‘कॅन्सर’ दुसऱ्या कुणाचा नाही… दोन सप्टेंबरच्या जीआरने देवेंद्र फडणवीसांनीच टाकला

1 1
ज्यावेळेस न्याय द्यायची वेळ येते,
तेव्हा मात्र प्रस्थापित नेत्यांना पै पाहुणा आठवतो…
आणि आमच्या हक्कांवर, आमच्या जागांवर कुणबी दाखल्याणी घुसखोरी होते
आमचे कार्यकर्ते 20–20 वर्ष पक्षासाठी राबतात…
पण इलेक्शन आलं कि नेत्यांच्या प्रस्थापितांचा पाहुणा, भाऊ, मेहुणा, साडू, बायकू,मुलगी
सरळ बनावट दाखला काढून तयार,
आम्हला म्हणणार… तुम्ही खर्च करताल काय?? तेवढी ताकत हाय का
हे कोण सहन करणार?
56,000 ओबीसी आरक्षित जागा धोक्यात आल्यात.
हा जीआर कॅन्सर रद्द झाला नाही,
तर हा चौथा स्टेजचा कॅन्सर अख्खा ओबीसी आरक्षण पोखरून टाकेल.
आम्हाला
साधं ग्रामपंचायतचं सदस्य,
सरपंच ,
पंचायत समितीची जागा निवडून आणता यायची नही.
काय उगीच सतरंज्या उचलल्या का आम्ही?
कारण आता ही फक्त निवडणूक नाही…
ही अस्तित्वाची, अस्मितेची, आणि शेवटची अटीतटीची लढाई आहे! ✊
#obc #obcreservation #mangeshsasane #ओबीसी #chaganbhujbal #manojjarangepatil #devendrafadnavis #ajitpawar #obcyoddha



