
♦♦♦सोलापूर : 51 वर्षाच्या अनुभवाचा लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम “जलधारा ऍग्रो लास्ट” तर्फे बलिप्रतिपदा पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सहपरिवार पूजन सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी संत शिरोमणी सावता महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपावली साजरी करण्यात आली.
कार्यक्रमास सत्यशोधक उद्योगपती कर्मवीर शंकरराव लिंगे, सौ. सुनंदा लिंगे, जयसिंह लिंगे, सौ. वनिता लिंगे, जयदीप लिंगे, सई प्रशांत गवळी सिद्धी प्रशांत गवळी साई दादा प्रशांत गवळी, क्रांती जयसिंह लिंगे, ज्योतीरादित्य लिंगे, तसेच कारखान्यातील सेवकवर्ग उपस्थित होता.
जलधारा ऍग्रो — लिंगे उद्योग 51 वर्ष समूहाचा विश्वासाचा उपक्रम, येथे अत्याधुनिक ऑटोमॅटिक मशिनद्वारे
प्लास्टिक वर्जिन दाण्यांपासून इनलाइन, ऑनलाईन, फ्लॅट, राऊंड, ISI आणि नॉन-ISI इजरायल टेक्निकचे ड्रिप पाईप तसेच मल्चिंग पेपर तयार केले जातात.
माफक दरात विक्री सुरू असून शेतकऱ्यांसाठी आकर्षक ऑफर उपलब्ध आहे.
विशेष ऑफर:
रुपये 1 लाखांपेक्षा अधिक खरेदीवर थेट शेतकऱ्याच्या बांधावर माल पोहोचविण्याची सुविधा!
संधी गमावू नका – आजच ऑर्डर करा!
संपर्क:
जयदीप शंकरराव लिंगे — 94226 47342
लिंगे उद्योग समूह — अतूट 51 वर्षाचा विश्वास, किसी से कम नहीं!
लिंगेलिंगे समूह नाम में दम है! लिंगे उद्योग समूहाच्या लाखो चाहत्यांना बली प्रतिपदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
दिनबंधू न्यूज — शिवक्रांती टीव्ही
संपादक: सत्यशोधक उद्योगपती शंकरराव लिंगे — 73877 37871
आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये हा नंबर जोडा
लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | कमेंट करा
बेल आयकॉन दाबा आणि राहा अपडेट “दिनबंधू न्यूज” सोबत!







