निवेदनाचा नमुना जरूर पहा ओबीसी, एससी, एसटी, एनटी, भटक्या-विमुक्त, एसबीसी आरक्षण धोक्यात तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन! – सत्यशोधक शंकरराव लिंगे

निवेदनाचा नमुना जरूर पहा ओबीसी, एससी, एसटी, एनटी, भटक्या-विमुक्त, एसबीसी आरक्षण धोक्यात तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन! – सत्यशोधक शंकरराव लिंगे
![]()
![]()
![]()
ठळक मुद्दे :
✔️ ०१ सप्टेंबर २०२५ रोजी सरकारने मंत्रीगटाच्या उपसमितीमार्फत मराठा समाजासाठी बेकायदेशीर जीआर काढल्याचा आरोप.
✔️ हैद्राबाद गॅझेटियर आणि इतर सहा मागण्या मान्य केल्यामुळे ओबीसी समाजाचा तीव्र निषेध.
✔️ मराठा समाज प्रगत असून जमीनदार, जहागिरदार, इनामदार, तालेवार असल्याचा स्पष्ट उल्लेख.
✔️ कालेकर, मंडल, देशमुख, बापट, खत्री, सराफ यासह विविध आयोगांनी मराठ्यांना मागास मानलेले नाही.
✔️ गायकवाड आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने मे २०२१ रोजी नाकारलेला.
✔️ हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट निकाल : मराठा समाज मागास नाही, आरक्षणाची मागणी बेकायदेशीर.
✔️ शासन वारंवार रानटी झुंडशाही व गुंडशाहीला बळी पडत असल्याचा आरोप.
✔️ २००४ नंतरची सर्व कुणबी-मराठा प्रमाणपत्रे त्वरित रद्द करण्याची मागणी.
✔️ महाज्योती, OBC महामंडळ, २० महामंडळांना प्रत्येकी १००० कोटी निधी द्यावा.
✔️ OBC विद्यार्थ्यांना SC, ST प्रमाणे १००% शिष्यवृत्ती व जिल्हानिहाय वसतिगृहे बांधण्याची मागणी.
✔️ जातनिहाय जनगणना करुन ग्रामपंचायत ते संसद प्रतिनिधीत्व लोकसंख्येच्या प्रमाणात द्यावे.
✔️ OBC सहित सर्व मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलनाचा इशारा.
✍️ निवेदन सादरकर्ते :
सत्यशोधक शंकरराव लिंगे
राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघ
9422068771
दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे (Mob. 7387377801) – हा नंबर आपल्या व्हॉट्सअॅप व सोशल मीडिया ग्रुपमध्ये ऍड करा. बातमी, व्हिडिओ, लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉरवर्ड, कॉमेंट करा आणि आयकॉन बेल दाबा.








