टॉप न्यूजक्राईममहाराष्ट्र

बेकायदेशीर बांधकाम बोगस डॉ नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे मानव अधिकार अध्यक्षांचे धरणे

सोलापूर शहरातील विविध भागात योग्य ते वैद्यकीय प्रमाणपत्र, आवश्यक ते उपचार साहित्य व तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसताना सर्वसामान्य नागरिकांचे व तसेच लहान मुलांच्या जीवनाशी खेळत असलेल्या डॉक्टर व त्यांच्या दवाखान्यावर कायदेशीर कारवाई करणे बाबत.विनंती

बेकायदेशीर बांधकाम बोगस डॉ नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे मानव अधिकार अध्यक्षांचे धरणे

मानवाधिकार संरक्षण संघटना, महाराष्ट् या संघटनेचे

प्रदेश अध्यक्ष : . सादिक अली फारुख शेख यांनी

[gspeech-button]

।। स्मरणपत्र महानगरपालिकेला 10/03/2025

बेमुदत धरणे आंदोलनाची तात्काळ दाखल घेण्याबाबत दिले आहे

।। स्मरणपत्र ।।

बेमुदत धरणे आंदोलनाची तात्काळ दाखल घेण्य साठी

सरोग्य अधिकारी साहेब,

महानगरपालिका

सोलापूर शहरातील विविध भागात योग्य ते वैद्यकीय प्रमाणपत्र, आवश्यक ते उपचार साहित्य व तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसताना सर्वसामान्य नागरिकांचे व तसेच लहान मुलांच्या जीवनाशी खेळत असलेल्या

  • डॉक्टर व त्यांच्या दवाखान्यावर कायदेशीर कारवाई करणे बाबत.विनंती करतो

सोलापूर शहरातील विविध भागात अनेक वर्षांपासून योग्य ते वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यकते उपचार साहित्य व कटर दवाखान्यामध्ये सर्व सामान्य नागरीकांच्या जीवनाशी खेळून त्यांना त्यांच्याकडे अॅडमिट करुन घेण्याचे प्रमाणपत्र नसताना सुध्दा त्यांना दवाखान्यात अॅडमिट करुन घेतात. तसेच त्यांच्याकडे बॉम्बे नर्सिंग अॅक्ट खाली लागू असलेले नियम व अधिनियम धाब्यावर बसून नर्सिंग स्टाफ ठेवून घेवून रुग्णांचे हास्न करतात, तसेच त्यांच्याकडे बी. एम. डब्ल्यू. चे प्रमाणपत्र नसताना आणि आय. पी. डी. ची परवानगी रुग्णांना त्यांच्या दवाखान्यात अॅडमिट करुन घेतात व त्यांच्यावर उपचार करून लाखो रुपयांची लूट करतात. तसेच एखाद्या रुग्णाला दवाखान्यात अॅडमिट करुन घेण्याकरिता खालील कागदपत्राची आवश्यकता असते जसे की-

१)दवाखान्यामध्ये (आय.पी. डी.) चे प्रमाणपत्र. २) बॉम्बे नर्सिंग अॅक्ट अंतर्गत तज्ञ कौशल्यपूर्ण नर्सिंग स्टाफ.३) बी.एम.डब्ल्यू. चे नत्र. ४) प्रदुषणमुक्त प्रमाणपत्र. ५) फायर ऑडीटींगचे प्रमाणपुत्र. ६) तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता. ७) नर्सिंग स्टाफ (व). व इतर आवश्यकते नत्रांची पूर्णता न करता व योग्य त्या अधिकाऱ्यांची परवानगी न घेता योग्य ते प्रमाणपत्र न बाळगता खालील नमुद केलेले डॉक्टर हे सर्व नागरीक, लहान मुले, जेष्ठ नागरीक यांच्या जीवनाशी खेळतात, त्यांच्याविरुध्द कारवाई करण्याबाबत आवाज उठवल्यास गावगुंड लोकांना ॥ धरुन त्या तक्रार करणाऱ्यावरती ट्याव आणण्याची व तसेच काम बंद करण्याची धमकी देतात. तसेच डॉक्टरांना कायद्यांतर्गत जे काही

आहे, त्या कायद्याची धाक दाखवतात व त्यांच्याविरुध्द खोटे केसेस दाखल करण्याची धमकी देतात. सदर डॉक्टरांची माहिती व परिसर जन प्रमाणे १.२.३. डॉक्टराचे नाव १) डॉ. पोगुल, डॉ. समीर माशाळकर, बुधवार बाजार २) डॉ. उस्मान खान, बेगम पेठ ३) डॉ. इमाद खान, फरीन कलबुर्गी, नई जिंदगी ४) डॉ. अमोल जगताप, गुरुनानक चौक ५) डॉ. पाटील, अक्कलकोट रोष्ड वर नमूद सर्व डॉक्टरांपैकी कांही हे बी.एम.एस. व बी.एच.एम.एस. व बी.यु.एम. एस. या पट्टीधर आहे. सदरील डॉक्टर अनेक वर्षापासून सोलापूर शहरातील अनाधिकृतपणे वय व्यवसाय सुरु ठेवून अनेक जनसामान्य नागरीकांच्या जीवाशी खेळत आहेत व तसेच लाखो रुपये जमा करुन आपले मोठ-मोठे वैद्यकीय ग्य सुरु ठेवले आहे. तात्काळ वरील दिलेल्या डॉक्टरांवर आपल्या कार्यालयाच्यावतीने कारवाई करा म्हणून दिनांक: ०६/१२/२०२४ रोजी क्या कार्यालयात तक्रार दिली होती त्यानंतर याच विषयावर स्मरण पत्र देखील आपल्या कार्यात दाखल केला होता परंतु अध्यापही आजपर्यंत ही कारवाई झाली नाही म्हणून आज पासून आम्ही सत्रील विषयास तात्काळ कारवाई व्हावी म्हणून जिल्हा परिषद पूनम गेट येथे बेमुदत धरणे ननाची सुरुवात केली आहे माननीय साहेब आपल्याकडे आम्ही विनंती करत आहे की तात्काळ आमच्या बेमुदत धरणे आंदोलनाची आपण घेऊन संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी

विषय No 2 महानगरपालिकेचे उपअभियंता बांधकाम विभाग सो. महानगरपालिका

सोलापूर यांना

आप.क्यु. डॉयगोनेस्टीक १५, बेगम पेठ, अजिङ्गझ पलाजा समोर मोहम्मद इकबाल सय्यद यांच्या इमारतीमध्ये अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करणे बाबत. कळविल आहे

विनंती करतो करतो क आय. क्यु. डॉयगोनेस्टीक १५, बेगम पेठ, अजिझ पलाजा समोर मोहम्मद इकबाल सय्यद यांच्या इमारतीमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई करा म्हणून दिनांक २९/०४/२०२४ पासून आम्ही आपल्याकडे निवेदन, तक्रारी अर्ज च्या माध्यमातून अनेक वेळा पाठपुरावा केला आहे आपल्या कार्यालयाच्या वतीने इकबाल सय्यद यांना सदरील विषयास नोटीस देखील करण्यात आले परंतु या अनाधिकृत बांधकामावर आजपर्यंत ठोस कुठलीही कारवाई करण्यात आली नाही

त्यासाठी आम्ही आपल्या कार्यालयात अनेक वेळा स्मरणपत्र द्वारे देखील वेळोवेळी अशी मागणी केली होती की संबंधित बिल्डिग वर तात्काळ कारवाई करा परंतु आपल्या कार्यालयाच्या वतीने सदरील बिल्डिग धारकांवर कारवाई न करता फक्त नोटीस काढून कागद रंगवण्याचा काम करण्यात आला आहे गेल्या ११ महिन्यापासून आम्ही आजपर्यंत जे पाठपुरावा केला आहे त्याची आपण दखल घेतली नाही म्हणून आज आम्ही लोकशाही पद्धतीने सदरील बिल्डिगवर कारवाई करा म्हणून सोलापूर जिल्हा परिषद पुनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे आपल्याकडे आम्ही या स्मरण पत्राद्वारे अशी विनंती करत आहे की तात्काळ आमच्या धरणे आंदोलनाची दखल घेऊन आय. क्यू. डॉयगोनेस्टीक १५, बेगम पेठ, अजिङ्गझ पलाजा समोर मोहम्मद इकबाल सय्यद यांच्या अनधिकृत बिल्डिंगवर कारवाई करावी सदरील बिलिंडगवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत धरणे आंदोलन सोडणार नाही याची आपण नोंद घ्यावी. अशी विनंती सादिक शेख यांनी केली

W

दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात

#obc# एससी# एसटी# अल्पसंख्यांक

#obc# SC# ST# अल्पसंख्यांक#, गरीब अल्प भुधारक #शेतकरी सोलापूर महानगरपालिका

‘# अब तक यूट्यूब चैनल सादिक शेख

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button