एससी एसटी ओरिजनल ओबीसी सर्व आरक्षण धारक मतदार बंधू भगिनी यांना सप्रेम जय ज्योती जय भीम

एससी एसटी ओरिजनल ओबीसी सर्व आरक्षण धारक मतदार बंधू भगिनी यांना सप्रेम जय ज्योती जय भीम आज आपणाला एक जाणीवपूर्वक विनंती करण्यात येत आहे आपणाला जे सामाजिक शैक्षणिक नोकऱ्यातील राजकीय आरक्षण मिळालेले आहे ते धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे अतिशय कठीण परिस्थिती आहे त्यामुळे आरक्षण धारकांनी आरक्षण धारकांनाच मतदान केले पाहिजे सर्वांनी एकत्र आले पाहिजे चार टप्प्याच्या निवडणुका झालेल्या आहेत पाचवा टप्पा खास करून मुंबई ठाणे पालघर नाशिक धुळे या जिल्ह्यातील तेरा मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी एससी आणि एसटी ओरिजनल ओबीसी उमेदवार आहेत त्यापैकी सक्षम आणि आपल्या समाजाला संविधानाला वाचविण्यासाठी आरक्षण वाचण्यासाठी जात न्याय जनगणना करण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आर्थिक बजेट नोकऱ्या शिक्षण क्षेत्रातील आरक्षण वाचविण्यासाठी जे उमेदवार मदत करू शकतात आपली बाजू घेऊ शकतात अशा उमेदवारांनाच मतदान करा ही कळकळीची विनंती
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गेल्या ऑगस्ट पासून जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे सरसकट कुणबी सर्टिफिकेट द्यावीत सगळे सोयऱ्याचा जीआर पारित करावा यासाठी शासनावर दबाव वाढवला अनेक लाखाने सभा मिळावे मोर्चे काढले मुंबईच्या वीस पर्यंत धडक दिली त्याला घाबरून शिंदे फडणवीस पवार सरकारने रात्री बारा बारा एकेक दोन दोन वाजता बेकायदेशीर जीआर काढून त्याच्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जरांगे आणि मराठा यांचं धाडस वाढलं त्याने गाव बंदी केली रस्ता रोको केला मुंबई बंद पडण्याचा प्रयत्न केला ओबीसीच्या नेत्यावर गलिच्छ भाषा वापरून अपमान केला बीड मधील ओबीसींच्या आमदार माजी नगराध्यक्ष माझी मंत्री यांच्या घरावर शिक्षण संस्थावर पार्टी कार्यालयावर हल्ला करून जाळपोळ केली घरातील माणसे जाळण्याचा प्रयत्न केला सुदैवाने त्यांना मुस्लिम समाजाच्या लोकांनी हातगाड्याची शिडी करून मागच्या बाजूने सुरक्षित बाहेर काढल लोळगे ओबीसींच्या सोन्याच्या दुकानावर प्रतिष्ठान वर हल्ला केला जाळपोळ केली
महिनाभर दुकान बंद ठेवले कोट्यावधीचे नुकसान केले सुभाष राऊत यांचे थ्री स्टार हॉटेलवर हल्ला केला जाळपोळ केली तोडफोड केली मारहाण केली चार कोटीची मालमत्ता जाळून राख रांगोळी केली पंढरपूर तालुक्यातील तारापूर नाला येथे अपंग अनाथ तरुणास भर चौकात फाशी दिली तुळशी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे प्रस्थापित मराठा सरपंचाने हरी काशीद नाभिक समाजने ओबीसी समाजाच्या पॅनलला मतदान केले म्हणून त्यांच्या गुरांचा गोठा जळला वैरण जाळली गायीचा पाय मोडला वृद्ध आईबाप लहान मुले यांना बेदम मारहाण केली लाखो रुपये चे नुकसान केले फलटणचे डॉक्टर बीके यादव यांच्या लोकमान्य हॉस्पिटल वर दीड दोनशे लोकांच्या जमावाने दगडफेक केली त्यांच्यावर दबाव टाकून माफीनामा घेतला
माढा तालुक्यातील ओबीसी महिला सरपंच यांच्याकडून ठराव लिहून घेतला ओबीसी मध्ये मराठा समाजाला ओबीसीत घालून आरक्षण देण्यास आमची हरकत नाही म्हणून ठरावाचे पत्र घेतले बीड जिल्ह्यातील नाभिक समाजाच्या दुकानावर बहिष्कार घातला होता बीड मतदार संघातील माजलगाव तालुक्या मध्ये मतदानाच्या एक दिवस अगोदर 12 मे 2024 रोजी नाव्ही समाजाची चार दुकान रात्री चोरासारखी झुंड शाही रानटी विचाराच्या गाव गुंडांनी फोडली मोडतोड केली त्यांच्या उपजीविकेचे साधन संपत्ती राख रांगोळी केली लाखोचे नुकसान केले ओबीसी समाजावर दबाव टाकून दहशत निर्माण केली चार मे 2018 ला मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देऊ नये या मागणीचे निवेदन गायकवाड आयोगास देणारे ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या डोळ्यांमध्ये झेरॉक्सची केमिकल शाई लावून तोंडाला काळे फासले कपडे फाडले मारहाण केली
त्यामध्ये त्यांच्या डोळ्याचे मोठे नुकसान झाले आज त्यांची नजर फक्त 20 टक्के शिल्लक राहिली आहे असे वारंवार हल्ले होत आहेत आणि हे शिंदे सरकार ओबीसी वर अन्याय करत आहे जातीसाठी माती खात आहे मराठ्यांच्या दबावाला बळी पडून ओबीसीचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांना तिकीट दिले नाही हा ओबीसींचा घोर अपमान केला आहे ओबीसी समाज महायुतीवर खूप नाराज आहे भुजबळ साहेब स्टार प्रचारक असताना ओबीसीची अस्मिता असताना त्यांना प्रचारापासून दूर ठेवले जाणून बुजून अनेक कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांचा कुठेही फोटो वापरलेला नाही स्थानिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा आज पर्यंत शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना त्यांनी हेलिकॉप्टरने प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रचार केलेला आहे आज त्यांचा आवाज बंद केलेला आहे त्यामुळे महायुतीचे मोठे नुकसान होणार आहे
म्हणून मुंबई ठाणे, पालघर नाशिक धुळे जिल्ह्यातील सर्व आरक्षण धारकांनी आरक्षण धारकांनाच मतदान करावे खास करून ओबीसी समाजाने ओबीसींनाच मतदान करावे ओबीसीचा सक्षम उमेदवार नसल्यास एससी एसटी अल्पसंख्यांक उमेदवाराला मतदान करावे ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार नसेल त्या ठिकाणी राष्ट्रीय नॅशनल काँग्रेस पक्षाला मतदान करावे कारण काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये जातनिहाय जनगणना करणे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणे महिला विधेयकामध्ये आरक्षण देणे शेतकऱ्यांना हमीभाव देणे कर्जमाफी करणे अग्नी वीर योजना बंद करून पूर्वीप्रमाणे सैन्य भरती करणे जुनी पेन्शन योजना लागू करणे 30/ 40 लाख खाली असलेले पदे भरणे इत्यादी मुद्दे प्रामुख्याने वचननाम्यात घेतले आहेत
💐💐💐💐
💐💐💐💐 आज पर्यंत त्यांनी सुद्धा ओबीसी समाजावर अन्याय केला आहे परंतु आता सोनियाजी गांधी राहुल गांधीजी मल्लिकार्जुन जी खरगे साहेब यांनी ओबीसीच्या मागण्याचा विचार केला आहे महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता प्रदेशाध्यक्ष मुंबई प्रदेश अध्यक्ष हे ओबीसी मागासवर्गीय समाजाचे केले आहेत वर्षाताई गायकवाड यांना ओपन जागेवर उमेदवारी दिली आहे चंद्रकांत हंडोरे साहेब यांना राज्यसभेवर खासदार केले आहे अनेक राज्यांमध्ये ओबीसी मुख्यमंत्री केलेm आहेत नेमत आहेत त्यामुळे ओबीसीचे महत्व आता काँग्रेसला समजलेले आहे म्हणून आपण आता ओबीसीचा सक्षम उमेदवार नसेल त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्यावे काँग्रेसने यापुढे ओबीसींचा विचार करावा
💐💐💐💐 ज्यांनी ज्या जमीनदार जागीरदार वतनदार पाटील देशमुख प्रस्थापितांच्या पाठीमागे लागून ज्यांना सर्व काही दिले आमदार केले खासदार केले मुख्यमंत्री केले मंत्री केले केंद्रातली मोठी मोठी पदे दिली साखर कारखाने शाळा कॉलेज दूध डेरी बॅंका सूतगिरण्या पतसंस्था गावातील मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष विकास सोसायटी सर्व सत्ता मालमत्ता ज्यांना दिल्या ते त्यांना सोडून गेले या सर्व संस्था जागा ओबीसींना दिल्या असत्या तर आज काँग्रेसला ही परिस्थिती आली नसती निधन आता राहिलेला जाग्यावर किंवा परत विधानसभेला तरी ओबीसीला प्रामुख्याने स्थान द्यावे 1977 ला सर्व प्रस्थापित काँग्रेसला सोडून जनता पक्षाबरोबर गेले होते पुन्हा निवडणुकीमध्ये नाशिकराव तिरपुडे साहेब कांबळे साहेब यांनी सर्वसाधारण शेतकरी ओबीसी लोकांना टिकीट दिली त्यावेळेला 200 च्या वर आमदार नेतृत्व नसताना सुद्धा निवडून आले आणि माननीय अंतुले साहेब मुख्यमंत्री झाले हा इतिहास काँग्रेसने तपासून पहावा
🙏🙏🙏🙏🟡🟡🟡🟡
ओबीसी मतदारांनो कोणत्याही परिस्थितीमध्ये जातीवादी प्रस्थापित मराठा उमेदवारांना मतदान करू नये ही सकल ओबीसी समाजाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे
💐🪸🌷🌹🌸🌺🌛🪻
जागो ओबीसी जागो!!
🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴




