नम्र आवाहन !

नम्र आवाहन !
प्रति,
आदरनीय बंधू भगिनीनो ! सप्रेम नमस्कार.
बुधवार दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी सार्वत्रिक विधानसभा निवडणूका होत आहेत. ‘मान. श्री. गणपतराव आप्पासाहेब पाटील’ हे आमदार पदाकरीता शिरोळ विधानसभा मतदान संघ क्र. २८० मधून उमेदवार म्हणून निवडणूकीसाठी उभे आहेत. त्यांचे चिन्ह हात असून महाविकास आघाडीतर्फे ते निवडणूक लढवित आहेत. मतदान पत्रिकेत त्यांचे नाव क्र. १ वर आहे. आपण कदाचित शिरोळ मतदान संघाच्या बाहेरील असाल परंतु आपले मित्र, पैपाहुणे, नातेवाईक हे या शिरोळ मतदान संघातील रहिवासी (मतदार) असतील तर कृपया आपण त्यांना विनंती करुण मान. श्री. गणपतराव आप्पासाहेब पाटील यांना आपले बहुमोल मत देऊन निवडूण आणन्यास सहकार्य करावे अशी हिच इच्छा.
मान. श्री. गणपतरावदादा हे अत्यंत नम्र, उदार व दयाळू आहेत. बारा बलुतेदार व आलुतेदार तसेच शेतकरी व कष्टकऱ्यांचे कैवारी असून खऱ्या अर्थाने बळीराजा आहेत. दत्त सहकारी साखर कारखाना आणि उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी अनेक उत्कृष्ठ कामे केली आहेत व करत राहणार आहेत. गणपतरावदादा हे ओबीसींचे खंदे पाईक आहेत. दत्त कारखाना, दत्त सुपर बझार, दत्त उद्योग समूह, क्षारपड जमीन सुधार योजना व शैक्षणिक संकूल या सर्वांकरिता रोजगार निर्माण करणारा दाता आणि देवदूत आहेत. समाजकार्य करणाऱ्या सेवकांच्या कार्याचा गौरव करुन त्यांना समाजभूषण पुरस्कार देणारा हा अवलिया आहे. त्यांना आमदार म्हणून निवडून दिल्यास आपणही त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ.
शिरोळ तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या (ओबीसी) कार्यकर्त्यांनी मिटींग मध्ये एकमुखी निर्णय घेऊन मा. श्री. गणपतरावदादांना पाठींबा जाहीर केलेला आहे. प्रकाद्वारे
नांदणी, श्री. वसंत कारंडे, श्री. सचिन माळी (नांदणी)
श्री. धोंडिराम कुंभार (जयसिंगपूर)
श्री. पांडुरंग माळी,
श्री. मलगोंडा पाटील,
श्री. संजय गुरव, यांनी दिली आहे
श्री. रमेश जाधव (हरोली)
श्री. बापू आंबी (धरणगुत्ती)
श्री. महेश परीट,
श्री. संजय सुतार (नांदणी)
श्री. एस. आर. बुबणे (सर)श्री. गणपतराव बेळकुड,.दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा


