शिवाजी इंगोले भटक्याविमुक्ताच्या जागेवर गड हिरे यांचे सांगोल्यात अतिक्रमण इंगोले यांनी केले उपोषण सुरू

- शिवाजी इंगोले r भटक्याविमुक्ताच्या जागेवर गड हिरे यांचे सांगोल्यात अतिक्रमण इंगोले यांनी केले उपोषण सुर “
- कसबे सांगोला ता. सांगोला जि. सोलापूर येथील म. फुले चौक, सांगोला
- https://youtu.be/Mh2gVBFiY8E?si=N2BYI7jhn1r9FCj-
- येथे माझे वडील कै. शामराव नाना इंगोले यांच्या वारसांच्या मालकीची गट नं. २४७/१/अ/२, क्षेत्र ०.०१ आर इतकी जमीन असून सदर जमीनीबाबत खरेदी-विक्री संघ सांगोला यांनी तथाकथित कब्जा मागणीचा दावा रे. मु. नं. ४६/२०११ चा दाखल केलेला आहे व सांगोला नगरपालिकेने तथाकथित अतिक्रमणाच्या नावाखाली कोणताही आदेश नसताना माझे ४० वर्षापूर्वी वास्तव्यास असलेले राहते घर जेसीबीने पाडून टाकलेले आहे. याबाबतचा सांगोला नगरपरिषद सांगोला यांचे विरुद्ध सांगोला येथील सिवील जज ज्यु. डिविजन यांचे कोर्टात रे. मु. नं.६०७/२०१५ चा हुकमी ताकदीचा दावा दाखल केलेला आहे. त्याचे कामकाज न्यायप्रविष्ट आहे. अशी वरीलप्रमाणे परिस्थिती असताना श्री चंद्रशेखर ज्ञानेश्वर गडहिरे व श्री. सागर ज्ञानेश्वर गडहिरे, दोघेही रा. आलेगाव, हल्ली रा. वंदे मातरम चौक, सांगोला या दोघांनी दि. ०२/०४/२०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अनाधिकाराने व मनुष्यबळाच्या जोरावर सदर जागेमधील उत्तरेकडील खुल्या जागेमध्ये क्रांतिसुर्य मोबाईल शॉपी नावाची तात्पुरत्या स्वरूपाची टपरी टाकून ती सध्या कायम स्वरूपी करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. त्याबाबत मी त्यांना विचारणा केली असता उडवा उडवीची व दम दाटीची भाषा करून आम्हाला जागा खरेदी विक्री संघाने दिली आहे. तुझा इथे काही संबंध नाही. मला काय बोललास तर याद राख, अशी आरेतुरीची भाषा वापरुन मला अॅट्रॉसिटीचा गुन्हा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. व मला काय बोलशील तर मी तुला बघून घेईन अशी धमकी दिली आहे.
सेच सदरबाबत मी त्यांना वकिलामार्फत अतिक्रमण काढून घेणेबाबत कायदेशीर नोटिस ही दिली आहे. परंतु या दोघांनी नोटिस नाकारली आहे. व सदर नोटीसीस उत्तर देखील दिले नाही. तरी मी जातीने नाथपंथी डवरी गोसावी या भटक्या समाजाचा असुन माझेकडे मनुष्यबळ व आर्थिकबळ नाही. तरी सदर दोन्ही व्यक्ती मनुष्यबळाचा वापर करून माझी जागा बळकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. व माझेवर अन्याय करीत आहेत. तरी कृपया सदर अर्जाचा तात्काळ विचार करून अतिक्रमण धारकावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. व सदरचे अतिक्रमण हटविणेकामी योग्य ते सहकार्य करावे. अन्यथा मी दि. ०५/०५/२०२५ रोजी तहसील कार्यालय, सांगोला येथे उपोषणास बसणार आहे. कृपया याची नोंद घेण्यात यावी. ही विनंती.
आपला नम्र
(श्री. शिवाजी शामराव इंगोले)
[8/5, 14:43] . शंकरराव लिंगे: अति महत्वाचे व तातडीचे निवदेन
मा. श्री.
मा कर्तकुदस व्हसिलदार सो प्रति, संतोषजी दस
१) मा. आ. डॉ. बाबासाहेब देशमुख विधानसभा सदस्य, सांगोला
२) मा. अॅड. शहाजीबापू पाटील, माजी विधानसभा सदस्य, सांगोला
३) मा. दीपकआबा साळुंखे-पाटील
माजी विधानपरिषद सदस्य, सोलापूर जिल्हा
४) मा. जिल्हाधिकारीसो, सोलापूर
५) मा. पोलिस अधिक्षक (ग्रामीण), सोलापूर
६) मा. तहसीलदारसो, सांगोला
७) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी
नगरपालिका विभाग सोलापूर
८) मा. मुख्याधिकारीसो, नगरपरिषद सांगोला
९) मा. पोलिस निरीक्षकसो, सांगोला पोलिस स्टेशन, सांगोला
१०) मा. मच्छिद्रजी भोसले साहेब
राष्ट्रीय अध्यक्ष भटक्या व विमुक्त जाती संघ
११) मा. मच्छिद्रजी चव्हाण साहेब संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ
१२) मा. भरतकुमार तांबिले साहेब, प्रवक्ते – अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ
१३) मा. अंबरनाथजी इंगोले
सोलापूर जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ
१४) मा. विजयजी जाधव साहेब संस्थापक अध्यक्ष जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्था
१५) मा. विजय इंगोले, प्रदेश उपाध्यक्ष भा.ज.पा भटक्या विमुक्त आघाडी
१६) मा. प्रा. सुभाषजी भोसले सर प्रदेश कार्याध्यक्ष अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांना सविनय सादर…1
अर्जदार व उपोषणकर्ते श्री. शिवाजी शामराव इंगोले, मो. ८६००८३४६०१ रा. वासूद रोड, संभाजीनगर, सांगोला, ता. सांगोला जि. सोलापूर.
विषय :- माझे वडील कै. शामराव नाना इंगोले यांचे मालकीच्या जागेवर मोबाईल शॉपीचे अतिक्रमण करून मला अॅट्रॉसिटीची धमकी देत असलेबाबत व दि. ०५/०५/२०२५ रोजीच्या उपोषणाबाबत व सदरच्या व्यक्तिपासून माझ्या व त माझ्या कुटुंबियाच्या जीवाला धोका निर्माण झालेबाबत. तहसीलदार तहसीलदार सांगोला सांगोला पोलीस स्टेशन पीआय साहेब कलेक्टर साहेब सोलापूर एस पी साहेब सोलापूर यांना निवेदन देण्यात आले आहे या उपोषणास अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष समता परिषदेचे उपाध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे भटक्या विमुक्त जाती जमातीचे राज्य अध्यक्ष मच्छिंद्र भोसले साहेब माजी आमदार दीपक आबा साळुंखे साहेब इत्यादी मान्यवरांनी भेटी दिल्या आणि प्रकरण गंभीर असल्याचे प्रत्येकाने सांगितले आणि त्याची दखल घ्यावी आणि दखल न घेतल्यास राज्यभर याचे पडसाद उमटले जातील कारण भटक्या विमुक्त जाती जमाती यांच्यावर अन्याय होता कामा नये हा समाज पूर्वीपासूनच या सांगोला तालुक्यात सांगोला शहरात राहत होता या जागेच्या बाबत साडेतीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे साडेतीनशे वर्षांपूर्वी त्यांच्या परंपरेने आलेली ही जागा आहे यावर कणसे साहेब तहसीलदार सांगोला यांनी तातडीने फौजदार साहेब यांना फोन लावून विनंती केली ते अतिक्रमण हटविण्याबाबत आटले असल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना योग्य ते कारवाई करण्याबाबत आणि लवकरात लवकर ती टपरी हटविण्याचे आश्वासन तहसीलदार कन्सिल साहेब यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले तात्पुरते स्थगित करण्यात आले अशी माहिती शिवक्रांती टीव्ही न्यूज दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिली आहे


