राजकारण

शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी घेतलेली मुलाखत एडवोकेट सुभाष राऊत या व्हिडिओमध्ये सांगत आहेत आपल्यावर झालेला अन्याय त्याची करून कहानी

शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी घेतलेली मुलाखत एडवोकेट सुभाष राऊत या व्हिडिओमध्ये सांगत आहेत आपल्यावर झालेला अन्याय त्याची करून कहानी

शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी घेतलेली मुलाखत एडवोकेट सुभाष राऊत या व्हिडिओमध्ये सांगत आहेत आपल्यावर झालेला अन्याय त्याची करून कहानी त्याने पुन्हा नव्या जोमाने नव्या ओमी देणे अत्यंत कष्टाने मेहनत घेऊन नवीन तंत्रज्ञान वापरून पहिल्यापेक्षा आधुनिक सोयी सुविधा निर्माण केले आहेत हे हॉटेल बनवण्यासाठी त्यांना चार वर्षे लागली होती 30 ऑक्टोबर 2023 रोजी मराठा आरक्षण आंदोलक गुंडानी चार तासात तोडून जाळून राख रांगोळी केली शोभेची झाडं सुद्धा तोडली होती विझवता येऊ नये म्हणून पाण्याचे कनेक्शन विजेचे कनेक्शन सीसीटीव्ही तोडले एसी काढून तोडून जाळून टाकले

सर्व स्टाइल फरशा काचा हातोडीने तोडून फोडून टाकले तोडले होते विजवण्यासाठी येणारे टॅंकर कुठून येऊ नये म्हणून हॉटेलच्या चारी बाजूनी नाकेबंदी केली होती अतिशय फ्री प्लॅन करून हॉटेलची राखरांगोळी केली होती गार्डन मधील सर्व शोभेची मोठी मोठी झाडे सुद्धा कापून टाकली तोडून टाकली मोडून टाकली सुमारे चार ते पाच कोटी चे नुकसान केले होते गेल्या पाच महिन्यांपासून त्यांनी अहोरात्र मेहनत करून रात्रंदिवस या हॉटेलचे नूतनीकरण तिचे काम केले होते

गेल्या पाच महिन्यांपासून हॉटेल कामगारांचा पगार इतर भांडवली व्याज खर्च वगैरे हाही मोठा खर्च त्यांच्यावर बसलेला आहे इन्शुरन्स क्लेम ही झाला नाही शासनाने ही आजपर्यंत कसलीही मदत केली नाही असे सुभाष राऊत यांनी सांगितले ते म्हणाले आमचे नोकर आणि मी वाचलो त्यामुळेच परत हे हॉटेल दुरुस्त करून चालू करू शकलो माननीय छगनरावजी भुजबळ साहेब अनेक आपल्यासारख्या लोकांच्या शुभेच्छा पाठीशी होत्या म्हणूनच आज पुन्हा उभा राहू शकलो ते भाऊ कोण म्हणाले हे नुकसान राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान झाले आहे कोणी एखाद्याने घेऊन गेले असते तर त्याच्या ते उपयोगाला आले असते परंतु नष्ट केल्याने राष्ट्रीय नुकसान झाले आहे माझ्यावर जी वेळ आली ती वेळ कोणावरही येऊ नये अशी मी निर्मिका जवळ प्रार्थना करतो इतके नुकसान झाले तरीसुद्धा सुभाष राऊत खचले नाही घाबरले नाही डगमगले नाही

नव्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे आपल्या प्रगतीची घोडदौड चालू ठेवली आहे यांनी मोठ्या हिमतीने धीरोदत्त प्रमाणे हॉटेलचे नूतनीकरण करून 1 मे 2024 रोजी समीर भुजबळ पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये नूतनीकरणाचे उद्घाटन केले सोलापूर धुळे या नॅशनल हायवेवर असलेल्या बीड मधील सर्वोच्च हॉटेलमध्ये ज्या खेड्यापाड्यातील लोकांना मुंबई-पुण्यासारख्या शहरात जाऊन आनंद घेता येत नाही अशा लोकांनी आमच्या हॉटेलमध्ये यावं हॉटेल ला भेट द्यावी मीटिंग बर्थडे छोटे-मोठे सांस्कृतिक कार्यक्रम 500 लोकांपर्यंत चे लिमिटेड लग्न असे कार्यक्रम या हॉटेलमध्ये घेण्यासाठी सुविधा आहेत राहण्यासाठी थ्री स्टार सुविधा आहे

वी फी मोफत आहे शुद्ध शाकाहारी जेवण तत्पर सेवा आहे 24 तास चालू आहे म्हणून सर्व जनतेने मला साथ द्यावी आणि आमच्या हॉटेलला एक वेळ भेट द्यावी असे आवाहन एडवोकेट सुभाष राऊत यांनी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे त्यांच्या या नूतनीकरण झालेल्या हॉटेलला सुयश लाभो त्यांची दिन दुबई रात चौगुनी प्रगती व्हावी हीच शुभेच्छा शुभेच्छुक सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन


🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button