टॉप न्यूजमहाराष्ट्रराजकारण

खंडेराव मंदिर सभागृह व स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मारुती मंदिराजवळ शेड बांधकामाचे उद्घाटन माननिय छगन भुजबळ साहेब यानच्या  हस्ते पार पडले.

आपल्या निफाड तालुक्यातील देवगाव येथे मूलभूत सुविधा योजनेतील खंडेराव मंदिर सभागृह व स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मारुती मंदिराजवळ शेड बांधकामाचे उद्घाटन माननिय छगन भुजबळ साहेब यानच्या  हस्ते पार पडले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. येवला मतदारसंघात विकासासाठी आपण आलो आहोत.

[gspeech-button]

त्यामुळे गेल्या पाच टर्मपासून जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे. त्यामुळे मतदारसंघातील विकासाची कामे करण्यास आपले प्रथम प्राधान्य असल्याची ग्वाही दिली.

शासानासोबतच नागरिकांनी विशेष लक्ष दिले, तर उत्तम दर्जाची विकास कामे होऊ शकतात. मतदारसंघात १ हजार कोटींहून अधिक रकमेची कामे सुरू आहेत. उत्तम दळणवळणाच्या दृष्टीने विविध रस्त्यांची कामे मतदारसंघात सुरू आहेत. ही सर्व कामे मार्गी लागल्यावर नागरिकांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील. मतदारसंघात राहिलेली छोटी कामे देखील लवकरच मार्गी लागतील. नागरिकांनी सार्वजनिक कामांसाठी सहकार्य केल्यास त्यातून नागरिकांच्या हिताची अनेक कामे तातडीने मार्गी लावली जाऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, ॲड.नितीन ठाकरे, बाळासाहेब क्षिरसागर तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, डॉ.श्रीकांत आवारे,भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी, मच्छिंद्र थोरात, शिवाजी सुपनर, गोरख शिंदे, रत्नाकर शिरसाठ, वाल्मीक बोचरे, रवींद्र बोचरे, रामनाथ बोचरे, जयेश लोहारकर, धनंजय जोशी, मनोहर बोचरे, पांडुरंग राऊत, राजेंद्र कांबळे, रेवण लोहारकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 ।

दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात

 

 

 

 

#nifad #yeola #nashik #maharashtra

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button