राजकारण

हिंगोली महासभेला सर्व प्रामाणिक भटके – विमुक्त, ओबीसी नेत्यांची हजेरी

हिंगोली महासभेला सर्व प्रामाणिक भटके – विमुक्त, ओबीसी नेत्यांची हजेरी

१) ऍड. सचिनभाऊ नाईक
राज्याचा मुख्यमंत्री हा ओबीसींचा च झाला पाहिजे, संविधानाला ओबीसींनी समजून घेतले पाहिजे, संविधानाचे काटेकोर पालन केले पाहिजे

2) मा. बी. डी चव्हाण
टाटा बिर्ला पासून भिकाऱ्यापर्यंत, पंतप्रधानांपासून रस्त्यावरील प्रत्येकास सर्वाना बाबासाहेबांनी समान एक मताचा अधिकार.
जाहीर आवाहन : जे तुमच्याजवळ आहे ते सर्व ओबीसींना देऊन टाका आणि मग ओबीसींचे २७% आरक्षण घ्या.
राजकीय पक्षांचे जोडे बाजूला फेकून नवीन पार्टीची घोषणा करा !

3) मा. रामरावजी वनकुटे माजी आमदार
५ आयोग & ९ न्यायाधीशांनी रद्द केलाय आरक्षण, सर्वाना सामान अधिकार आहेत
ताकतीचा जोरावर आमच्या ताटातले हिसकावून घेऊ नये.

4) विधानसभा सदस्य : राजेशभाऊ राठोड
ओबीसीतील VJNT प्रवर्ग ओबीसींच्याच पाठीशी ठामपणे आहे.
भारतामध्ये आम्ही आहे कि नाही ?

5) चंद्रकांत बावकर : कुणबी नेते
मराठे तर जात चोरायला निघाले, प्रस्थापित मराठ्यांना घरी बसवा, गरीब मराठ्यांचा प्रश्न लगेच सुटेल
प्रस्थापित मराठ्यांमुळेच गरीब मराठ्यांची अधोगती, महाराष्ट्रातील २/३ जमीन मराठ्यांकडे आहे, मराठे जमीनदार भरपूर आहे.
जमिनीमुळे आत्त्महत्या होत असतील तर जमिनीचं इतर समाजाला वाटून टाका !
कुणबी माजला पाटील झाला, पाटील माजला देशमुख झाला, देशमुख माजला मराठा झाला.
जातनिहाय जनगणना करून दूध का दूध पाणी का पाणी करावे .

6) मा. कल्याणराव दळे : ओबीसी नेते (नाभिक समाज)
मी राजीव सातव यांचा समर्थक ..
आम्ही कधी आमदार – खासदार होणार, ओबीसींचा राजकीय पक्ष काढा
आमचा धंदा तुम्ही करा आणि मग ओबीसीत या ..
५०-६० आमदार बारा बलुतेदारांचे भटके विमुक्तांचे होतील अशी आशा
ओबीसींची हक्काची राजकीय पार्टी महाराष्ट्रात हवी तुम्ही तिकिटे मागणारे बनू नका तर तिकिटे वाटणारे बना

7) शब्बीर अहमद अन्सारी : ओबीसी नेते
वसंतराव नाईकांमुळे पहिल्यांदा ओबीसींना १०% आरक्षण
शरद यादव कपिल पाटीलांना घेऊन छगन भुजबळांकडे आले होते, मुख्यमंत्रीपद भुजबळांनी लाथाडून ओबीसींसाठी लढा उभारला
मंडल कमिशनची अमलबजावणी होत नव्हती म्हणून समता परिषद स्थापन केली.

८) मा. बबनराव तायवाडे ओबीसी नेते
८ आयोगांनी मराठा जातीला पुढारलेली जात म्हटले असताना ओबीसींना चोर म्हणणारे कोण ?
ओबीसी, SC, ST या ३ प्रवर्गांचा ८०% भारतीय जनतेचा अपमान करत आहे जरांगे.
जरांगेच्या भूलथापांना बळी पडू नक*९) मा. लक्ष्मण गायकवाड : ओबीसी नेते*

प्रस्थापित मराठे हे राज्य चालवण्यात नालायक ठरले आहे हि तुमची लायकी आहे
खरंच गरीब असाल तर जरांगेच्या प्रचार सभेत लागणाऱ्या खर्चात हजारो मराठ्यांची घरे सुधारत*१०) प्रा. टी. पी. मुंडे : ओबीसी नेते*

दादागिरीने आमच्या समाजात दहशत करू नका, तुमची लायकी काढायला सांगू नका ?
तुम्ही गरीब कसे झाले हे सर्वाना माहित आहे.
ओबीसी समाजाच्या च अधिकाऱ्यांना निलंबित केल*११) मा. महादेव जाणकर : माजी मंत्री*
आम्ही तर १०० मध्ये ८५ स्वतःचा राजकीय पक्ष पाहिजेच
राजकारणीच बना ! तरच आपले प्रश्न सुटतील !
तुम्ही राजकीय पक्ष काढा आम्ही युती करतो !
बुद्धीने च राजकारण करावे लागेल,
गोपीनाथ मुंडे आणि भुजबळ जर तेव्हाच एकत्र आले असते तर आज हि वेळ आली नसती !

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button