टॉप न्यूजमहाराष्ट्रसोशल

फातिमाजी शेख यांनी इतिहास रचला,* *त्याचे अस्तित्व मिटवता येत नाही!* – प्रा. श्रावण देवरे

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

 

[gspeech-button]
फातिमाजी शेख यांनी इतिहास रचला,*
*त्याचे अस्तित्व मिटवता येत नाही!* – प्रा. श्रावण देवरे
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले *त्यांच्या सहशिक्षिका फातिमाजी शेख* अस्तित्वात नव्हत्या, त्या *एक काल्पनिक पात्र* आहेत, असे म्हणणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर *प्रा. श्रावण देवरे* यांचे! बहुजन 85 वाहिनीची ही मुलाखत ऐका आणि पहा… 25 मिनिटे 21 सेकंदांची ही लिंक येथे दिली आहे-

*१)* ज्या देशात राज्यकारभाराचा आणि शोषणाचा मुख्य आधार *सांस्कृतिक संघर्ष* आहे, तिथे अशी घृणास्पद कृत्ये करणाऱ्यांची जुनी परंपरा आहे!
*२)* बळीराजापासून ते बुद्ध, संत, शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकर आणि सावित्रीमाई, फातिमाजीपर्यंत ही ब्राह्मणवादी परंपरा चालू आहे!
*३)* अमेरिकन स्कूल, फातिमाजी आणि सावित्रीमाईंनी ज्या शिक्षक प्रशिक्षण विद्यालयात शिक्षण घेतले, ते आजही अहमदनगर शहरात आहे आणि तिथले लोक अजूनही फातिमाजींचा वाढदिवस साजरा करतात.
*४* दरवर्षी या शाळेच्या वाढदिवसानिमित्त दैनिकात जाहिरात दिली जाते आणि या दोन्ही महान महिलांनी आमच्या शाळेत शिकून इतिहास घडवला, हा अभिमान व्यक्त होत आहे!
*५)* महाराष्ट्रातील अनेक मोठ्या विद्वानांनी फातिमाजींवर लेख आणि पुस्तके लिहिली आहेत.

*६)* १० ऑक्टोबर १८५६ रोजी सावित्री माईयांनी तात्यासाहेब महात्मा जोतिरावजींना पत्र लिहिले. या शेवटी, फातिमाजींचे नाव घेऊन त्यांच्या कार्याचा अभिमान व्यक्त केला आहे.
७* आजपर्यंत इतिहास आणि संस्कृतीचे विकृतीकरण करून ते सांगण्याचे, लिहिण्याचे काम ब्राह्मण लोक करीत असत, पण आता हे काम बहुजनांच्या तथाकथित (स्वघोषित) विद्वानांना विकत घेऊन केले जात आहे.

*८)* आज हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन ऐक्य निर्माण करण्याचे काम वाढत आहे, ही एकता मोडून काढण्यासाठी फातिमाजींना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत!
मुलाखतकार – *विवेक राणा,
दिनबंधु न्युज शिवक्रांती टीlव्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘वॉटर्शीप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button