सर्व ओबीसींच्या वरिष्ठ नेत्यांची एकजूट कायम बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी कार्यकर्त्यांची बैठक

सर्व ओबीसींच्या वरिष्ठ नेत्यांची एकजूट कायम बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी कार्यकर्त्यांची बैठक विरोधी पक्षनेते विजयजी वडट्टीवार यांच्या विधानभवनातील दालनामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये काय केले पाहिजे यासाठी मीटिंग घेण्यात आली होती यामध्ये ओबीसी समाज देश पातळीवर 3743 जाती आणि महाराष्ट्रामध्ये 346 जाती आणि त्यांच्या पोट जाती इतक्या जास्त प्रमाणात असल्यामुळे प्रत्येक नेत्यांची नावे प्रोटोकॉल वेळेवर पत्रिका निमंत्रण इत्यादी घाईगडबडीमध्ये आयोजकांना जमत नाही त्यामुळे काही नेत्यांची नाराजी उडवून घ्यावी लागते अनेक पक्षाचे नेते या विचार पिठावर येत असल्यामुळे काही उत्साहाच्या भरात कमी जास्त प्रमाणात नको ते बोललं जातं जे बोलायला पाहिजे ते राहून जातं तरी सुद्धा इतक्या जाती समूहामध्ये कोणाचाही प्रोटोकॉल जाणून बुजून त्यांचा अपमान होईल असे कृत्य यापुढे आयोजक करणार नाहीत चुकून झालं तर मोठ्या दिलाने सर्व नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी आणि सर्व समाज यांच्यावरही चुकून काही बोललं तरी ते या वेळेला सहन केलं पाहिजे आणि नाराजी न मानता खुल्या दिल्याने आपण एका मंचावर आलं पाहिजे आपली ताकद एकजूट राहिली पाहिजे जे नेते या कार्यक्रमाला येणार नाहीत आता महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा आणि काही तालुक्यांमध्ये सुद्धा आरक्षण बचाव एल्गार सभा मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहेत या प्रत्येक सभेला काही अपवाद वगळता विनाकारण नेते राजकीय कारणास्तव बगल देत असतील किंवा ओबीसी समाजाच्या हिताच्या विरुद्ध सभेला न येता खाजगी मध्ये मीडियामध्ये वक्तव्य करत असतील तर त्यांना यापुढे त्यांची जागा दाखविली जाईल असा निर्णय या मीटिंगमध्ये घेण्यात आला जे नेते त्यांच्यावर काय अन्याय झाला त्याच्या उगाच काही बोलत असतील तर ते सुद्धा आपणाला सहन करणे किंवा त्याच्यावर उपाययोजना आपसात करणे इत्यादी ठराव या बैठकीमध्ये घेण्यात आले. महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत मराठा आरक्षणाचा वाद मिटत नाही मराठा समाजाची ओबीसी मध्ये घुसखोरी थांबत नाही तोपर्यंत कोणताही राजकीय पक्ष नाही कोणताही नेता मोठा नाही लहान नाही कोणत्याही पक्षाचा अजंठा नाही कोणतीही संघटना नाही फक्त सकल ओबीसी समाज आणि बॅनर असेल आरक्षण बचाव एल्गार सभा या व्यतिरिक्त कोणीही कोणत्याही संघटनेने आपापसात वेगळ्या बॅनर खाली कार्यक्रम घेऊ नये अशी विनंती सर्वांना करण्यात आली आहे आणि त्याचे तंतोतंत पालन करण्यात येईल कोणत्या नेत्याची नाराजी झाली असेल त्या नेत्याची नाराजी दूर करण्यासाठी एक कमिटी नेमण्यात आली आहे ही मीटिंग मुंबई येथे विधान भवनात विजेचे वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले आणि गेल्या काही सभांमध्ये आणि सभेनंतर वेगवेगळी वक्तव्य नाराजी मिडीयम मधून येत होती त्यावर सर्वांनी मिळून तोडगा काढून सर्व नेत्यांची समजूत घालून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एक दिलाने लढण्याचे ठरले आहे त्याप्रमाणे हे मीटिंग खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली या मिटींगला महाराष्ट्रातून सुमारे 150 पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते नेते यांचीही उपस्थिती होती शेवटी वरती वार म्हणाले मला कोणाचाही कसलाही कोणत्याही नेत्याचा दबाव नाही आणि मी दबावला कुठल्या भीत नाही समाजासाठी काही सहन करण्याची ही तयारी केलेली आहे कोणत्याही अफवा ला बळी न पडता मी हिंगोलीच्या सभेला येणार असल्याचे सांगितले आणि प्रत्येक सभेला उपस्थित राहणार असल्याचेही सांगितले आणि ते माझं कर्तव्य आहे समाजासाठी कोणतीही किंमत मोजण्यासाठी मी तयार आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले यावेळी विजेची वडीवार यांनी अंबडच्या सभेमध्ये पिवळ्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र येऊन नवीन पक्ष स्थापन करावा या त्यांच्या आणि महादेव जानकर यांच्या वक्तव्याचा कौतुक करून अभिनंदन केले आणि ही काळाची गरज असल्याचे सर्वांनी सांगितले आज कोणताही पक्ष सोडायचा नाही कोणत्याही पक्षाचा राजीनामा द्यायचा नाही कोणत्याही पदाचा राजीनामा द्यायचा नाही हे सर्व वेळ आल्यानंतर आपण सर्वजण मिळून निर्णय घेऊ असे या मीटिंगमध्ये सर्वांनी एकमताने सांगितले ओबीसी वर संकट फार मोठे आहे आणि याचा फायदा दुश्मन घेऊ नये समाजाचा नुकसान होऊ नये ही सर्वांची भावना त्या ठिकाणी उफाळून आली होती या एकाच भावन्याची कदर सर्व मीटिंगमध्ये जमलेल्या कार्यकर्ते आणि नेत्यांनी पाळली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानून मीटिंग संपवण्यात आली दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे 7387377801


