आजच्या प्रमुख बातम्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई ची मान्यता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक असल्याचे प्रतिपादन खर्च निरीक्षक मीना तेजराम श्रीमनलाल यांनी केली आहे

आजच्या प्रमुख बातम्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई ची मान्यता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक असल्याचे प्रतिपादन खर्च निरीक्षक मीना तेजराम श्रीमनलाल यांनी केली आहे
जिल्हा माध्यम कक्षाला मीना यांनी काल भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला त्याप्रसंगी ते बोलत होते माध्यम सह नियंत्रण समितीची भूमिका निवडणूक काळात महत्त्वाची असते त्यामुळे समाज माध्यमाच्या समाज माध्यमाच्या प्रचारावर देखील समितीने लक्ष ठेवावं असेही सुचित केले राज्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे जून ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झालेल्या भागात आर्थिक मदत मिळावी म्हणून 2700 कोटींचा प्रस्ताव राज्याच्या मदत पुनर्वसन विभागाने तयार करून निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या प्रस्तावाला आयोगाची मान्यता घ्यावी लागणार आहे पंढरपूर मध्ये दोन ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत कार्तिकी यात्रा भरणार आहे गर्दीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे शहरातील शेगाव दुमाला चौक ते तीन रस्ता आणि जुना दगडी फुल या ठिकाणी दुकानं हॉटेल्स स्टॉल उभारण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे याबाबतचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी काल काढला आहे
दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना ही त्यांनी केली सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 384 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्या सर्व अर्जांची छाननी काल तालुक्यांच्या तहसील कार्यालयांमध्ये झाले त्यामध्ये 335 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत 49 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत चार नोव्हेंबर पर्यंत अर्ज परत घेण्याची अंतिम मुदत असल्याने त्याच दिवशी निवडणुकीचा अंतिम चित्र स्पष्ट होईल आज नरक चतुर्दशी बाजारपेठांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत आहे यंदा ग्रामीण भागात खरेदी विक्रीला चांगला प्रतिसाद असल्या च सांगण्यात आल सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अधिकारी पदावर राजेंद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे शिंदे यांनी यापूर्वी छत्रपती संभाजी नगर जिल्हा मध्यवर्ती लिपिक ते कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिल आहे भारतीय रिझर्व बॅंकेकडून मान्यता मिळाल्यानंतर शिंदे यांनी काल पदभार स्वीकारला विलास देसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर ते पद रिक्त होत सोलापुरात भारतीय उर्दू विकास फाउंडेशनच्या वतीने अमेरिकेतील उर्दू साहित्य विद्यापीठा तील उर्दू विभागाचे प्रमुख डॉक्टर आफताब आपके आदी यावेळी उपस्थित होते ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर शब्बीर मन हर्षद सिद्ध के नल्लाबंधू इरफान सय्यद यांचा यावेळी गौरव करण्यात आला सोलापूर जिल्ह्यातील व्यापारी संस्था उद्योजक आणि इतर खाजगी व्यापारी कारखानदार संस्थांनी 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सुट्टी द्यावी
अस आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केला निवडणूक कार्यालयाचे आपातकालीन अपवादात्मक परिस्थितीत कामगारांना दोन किंवा तीन तासांची सवलत द्यावी असेही त्यांनी सांगितलं उर्वरित सोलापूर सह जिल्ह्यात निर्भय वातावरणात निवडणूक पार पडावे म्हणून दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अनेक पोलिसांच्या मद तिला केंद्रीय सुरक्षा बलाच्या तेरा तुकड्या मागवण्यात आल्या असून अडीच हजार होमगार्ड हे यासाठी साईनाथ करण्यात आले आहेत बार्शीतील आनंद साधना प्रकल्प या संस्थेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना दिवाळीनिमित्त धान्याच वाटप करण्यात आला बार्शीतील शिक्षण केंद्रात काल हा कार्यक्रम पार पडला समाजसेवक अजित कुंकू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते दिवाळीनिमित्त पंढरपूर मधील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला विविध अलंकार परिधान करण्यात आले आहेत पाडव्यापर्यंत ही अलंकाराची सजावट असणार आहे असं मंदिर समितीचे व्यवस्थापन मनोज श्रोत्री यांनी सांगितलं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डीची जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा या तालुक्यात प्रथम आली आहे अचानक आलेल्या पावसामुळे वैरागच्या आठवडा बाजारात व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली सोलापुरात बुधवारी नोंदला गेलेल तापमान अंश सेल्सिअस मध्ये असं होतं कमाल 35.2 किमान 23.6 निवडणूक काळात पेड न्यूज वर करडी नजर ठेवण्याची निरीक्षकांची सूचना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आणि विधानसभा निवडणुकीसाठी दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा




