महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 197 व्या जयंती निमित्त लक्ष्मी दहिवडीत सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन!

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 197 व्या जयंती निमित्त लक्ष्मी दहिवडीत सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन!
🙏🙏🙏🙏🙏🔴🔴🔴
आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले शिक्षक/शिक्षिका
🔴प्रा. रमेश बनसोडे
🔴जयश्री बनसोडे
🔴प्रा. भीमाशंकर तोडकरी
🙏🔴वनिता बुरुकुल
🔴रुक्मिणी शेटे
🔴राजश्री बुगडे
🔴गुरलिंग स्वामी
तसेच
उत्कृष्ट अभियंता म्हणून
🔴नंदकुमार कोष्टी
यांचा महात्मा फुले युवा मंच याच्या वतीने सन्मानचिन्ह, गुलाब व शाल व फेट बांधुन सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.💐💐💐💐💐💐 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पञकार प्रमोदराजे बनसोडे, सयाजी बनसोडे, मोहन वाघमारे, किरण बनसोडे आदींसह महात्मा फुले युवा मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.🙏🙏🙏🙏 या कार्यक्रमाचे 🔴सूत्रसंचालन प्रा. किशोर वाघमारे यांनी केले तर उपस्थितांचे 🙏आभार प्रा. विठ्ठल टाकळे यांनी मानले.🙏🙏🙏🙏
महात्मा फुले युवा मंच लक्ष्मी दहिवडी आयोजित
क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती उत्सव सोहळा – २०२४ विविध कार्यक्रमाचे आयोजन सप्ताह👇👇👇👇👇👇
क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पुजन
गुरूवार दि. ११/०४/२०२४ रोजी सायं. ०६.०० वा.
।। शुभहस्ते ।। मा. सत्यशोधक शंकरराव लिंगे साहेब संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन
🔴🔴🔴🔴
अध्यात्मातून समाज प्रबोधन
🔴🟠🟠🔴
गुरूवार दि. ११/०४/२०२४ रोजी रात्री ०८.०० वा.
।। सुप्रसिद्ध भारूडाचार्य ।।
ह.भ.प.श्री. बालाजी महाराज शिरसट
🟠🟠🔴🔴
सांप्रदायीक बहुरूपी भारूड
🔴🔴🔴🔴
भव्य रक्तदान शिबीर
🔴🔴🔴🔴
शुक्रवार दि. १२/०४/२०२४ रोजी सकाळी ०९ ते दु. ०३ वा. पर्यंत
🔴🔴🔴🔴
।। शुभहस्ते ।। डॉ. श्री. सुशांत बनसोडे, डॉ. श्री. पियुष पाटील, डॉ. श्री. गणेश गुरव
🔴🔴🔴🔴
स्थळ: श्री संत सावता माळी मंदिर, लक्ष्मी दहिवडी
🔴🔴🔴🔴
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेची मिरवणूक
🔴🔴🔴🔴
शनिवार दि. १३/०४/२०२४ रोजी सायं. ०६.०० वा.
।। शुभहस्ते ।।
मा. श्री. संजय नवले सचिव, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर
🟠🔴🔴🟠🟠🔴🔴🔴
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन
रविवार दि. १४/०४/२०२४ रोजी सकाळी ०९.०० वा.
।। उद्घाटक ।।
मा. श्री. विराप्पा मोटे सर
🔴🔴🔴🔴
ओबीसी नेते, महाराष्ट्र राज्य
🙏🟠🟠🟠
संयोजक : महात्मा फुले युवा मंच, ध्येयक्रांती स्पर्धा परिक्षा वाचनालय, समस्त ग्रामस्थ लक्ष्मी दहिवडी
🟠🟠🟠🟠
स्थळः लक्ष्मी दहिवडी ता. मंगळवेढा जि. सोलापूर अशा भरपूर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते🟠🟠🟠🟠🔴🔴🔴
दीनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा🙏🙏🙏🙏🙏🙏




