“जाहीर निषेध”

2)”जाहीर निषेध”
मागील दोन वर्षापासून प्रलंबित
नागपूर जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थ्यांचे वस्तीगृह विद्यार्थ्यांना खुले करून दिल्याबद्दल राज्य शासनाने श्री. राजेंद्र बुजाडे, बहुजन कल्याण अधिकारी यांना निलंबित केले आहे. शासनाने त्यांचे निलंबन रद्द करून त्यांना सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग या पदावर सन्मानाने पूर्ववत करावे.
अन्यथा ओबीसी समाज शांत बसणार नाही.
जय ओबीसी जय भारत जय संविधान…
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




