बीजेपी, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अ प गट) यांनी कुनबीच्या धादांत खोट्या नोंदीद्वारे ओबीसी आरक्षण मुळ ओबीसींसाठी संपवले.

2) बीजेपी, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अ प गट) यांनी कुनबीच्या धादांत खोट्या नोंदीद्वारे ओबीसी आरक्षण मुळ ओबीसींसाठी संपवले.
ह्या नव्याने केलेल्या कुनबी नोंदी व त्यावरुनचे ओबीसी दाखले रद्द झाले पाहीजेत.
कुनबी नोंदी रद्द करा, नाहीतर सत्तेच्या खुर्च्या खाली करा.*
ह्यापुढे ओबीसीचे जे आंदोलन/मेळावे/प्रबोधन होईल त्यातील मुख्य उद्देश कुनबी नोंदी रद्द करणे
हाच असावा.
ज्यांनी कुनबीतून ओबीसीवर अन्याय केला,
त्या बीजेपी/शिवसेना/राष्ट्रवादीच्या एकाही उमेदवारास एकाही ओबीसींनी मतदान करु नये.
आरक्षण संपवलेल्यांना मतदानरुपी कोलीत हातात देवून गुलामी लादून घेवू नका.
ओबीसीसाठी झटणारे मा. प्रकाशआण्णा शेंडगे व सहकारी आणि ओबीसींचा आवाज झालेले मा. प्रा. लक्ष्मण हाके, मा. नवनाथ वाघमारे आणि मा. अॅड मंगेश ससाणे यांना साथ द्या.
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




