टॉप न्यूजमहाराष्ट्रराजकारण

माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचे सांताक्रूझ येथील निवासस्थानी भेट घेऊन सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या*

* माननीय माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचा शांताक्रुज ऑफिसवर  सत्यशोधक शंकरराव लिंगे

[gspeech-button]
माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचे सांताक्रूझ येथील निवासस्थानी भेट घेऊन सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या*

*माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या सांताक्रूज येथील ऑफिसवर जाऊन सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी आज मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन चालू घडामोडी वर सविस्तर चर्चा केली. संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र “अ” वर्ग गॅझेट होऊन निधीची तरतूद करणे, सोलापूर जिल्ह्याचे कार्यकारणी तयार करणे, नारायण मेघाजी लोखंडे, सावित्रीबाई फुले पुण्यतिथी, शिवाजी महाराज जयंती, फुले आंबेडकर जयंती सप्ताह यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे, सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी समाजाचा मेळावा घेणे, याबाबत सखोल चर्चा झाली चर्चा झाली. अशी माहिती ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिली*

दिनबंधु न्युज
शिवक्रांती टी.व्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘व्हाट्स ॲप ग्रुप मध्ये ॲड करा.बातमी व व्हीडीओ लाइक करा सबस्क्राइब करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button