आम आदमी पार्टी – सोलापूर

प्रेस नोट
आम आदमी पार्टी – सोलापूर
आम आदमी पार्टी, शहर पदाधिकारी, संपर्क क: 7744808374/8830945787
आम आदमी पार्टी सोलापूर
Ref. No.: AAPSOL/1001/24/01
दिनांक: ०१/११/ २०२४
विषय : विधानसभा निवडणुकीतील आप शहर पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत.
लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत देशहितासाठी तसेच संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक मा. श्री. अरविंद केजरीवाल यांच्या आदेशानुसार इंडिया आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याकरिता जीवाचं रान करुन आम्ही कार्य केलो.
मात्र आम्हाला सन्मानजनक वागणूक मिळाली नाही. तरी देखील आमचे पदाधिकारी कार्यकर्ते हे देशहितासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करीत राहीले. उमेदवार निवडून आल्यानंतर देखील आम्हाला अतिशय वाईट अनुभव मिळाला.
आम्ही शहर अध्यक्ष शिक्षक आघाडी बसवराज सारंगमठ यांच्या नेतृत्वात विध्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करीत होतो. तेव्हा या आंदोलनास आपण भेट द्यावी याकरिता खासदार प्रणिती शिंदे यांना आम्ही विनंती केली होती. मात्र ते आले नाहीत.
परंतू आम्ही आंदोलन तडीस नेले आणि विध्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला.
शिवसेना उबाठा चे नेते व आजचे दक्षिण विधानसभेचे अधिकृत उमेदवार अमर पाटील यांच्यासह अनेक संघटनांनी आणि नेत्यांनी आंदोलन स्थळी भेट दिले.
त्यामुळे यावेळी आम आदमी पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांनी एकमताने ठरवले आहे. की यंदा पक्ष आदेशाप्रमाणे उत्तर आणि दक्षिण मतदार संघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे काम करायचे. मात्र शहर मध्य विधानसभेत काँग्रेसच्या उमेदवाराचे काम न करता आपल्या विचारधारेच्या उमेदवाराचे काम करायचे.
आदमी पार्टी – सोलापूर
मैं, शहर पदाधिकारी
44808374/8830945787
आप आम आदमी पार्टी सोलापूर
दिनांक ०१/१०/२०२४ रोजी आम आदमी पक्षाने घेतलेल्या पत्रकार परिषदेतील भूमिकेस प्रेस नोट वाचून आमचा समर्थन असल्याबाबत आम्ही सही करीत आहोत.
पद
नाव
प्रनिलेश संगेपाग
युवाध्यक्ष शहर
सीकांत वाघमारे
शहर आध्यक्ष
सही
Nilesh 8
4) सुचित्रा वाघमारे
शहर कोषाध्यक्ष
5) बसवराज महिनाथ सारणमठ
अध्यक्ष शिक्षक आघाडी बहरा
amamall 10/2024
– આવવાધસારી
कुणाल अवतल
नितिन चव्हाण
युवा संघटक
87 राहुल यारीक
युवा संघटक
१) केंगार-चैतन्य मंडव्होकेट
विधी सल्लागार
युवा सचिव
NC
Rahy
विशोर सोजाग
युना सहरक
10) Nihal H. Kirnalli
Kishor
Ex. City President
123 Amol A. Pude (AAD)
social media Hand
www.aamaadmiparty.org @AAPSolapur
पत्ता : आम आदमी पार्टी, मुख्य कार्यालय, वाडिया दवाखान्यासमोर, सोलापूर
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




