सोशल

मागासवर्गीय मराठा आरक्षण सर्वेक्षण बोगस.:- शंकरराव लिंगे

मागासवर्गीय मराठा आरक्षण सर्वेक्षण बोगस.:- शंकरराव लिंगे

इतर मागासवर्गीय मागासवर्गीय कल्याण मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब यांना मुंबई येथील ए 3 शासकीय बंगल्यावर राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी इतर मागासवर्गीय आयोगामार्फत झालेले मराठा समाज सर्वेक्षण बोगस केल्याबद्दल निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली

पुढे बोलताना शंकरराव लिंगे म्हणाले मराठा समाजाचे मागासले पण दाखविण्यासाठी 175 प्रश्न विचारण्यात आले आहेत ते सर्व सोपस्कार आहेत सोयीस्कर आहेत 175 प्रश्न विचारून फॉर्म भरण्यास किमान दीड तास लागतो पण हे सर्वेक्षण घाईघाईत करून एका माणसाने आठ तासात वीस पंचवीस ते पन्नास लोकांचे सर्वेक्षण केले आहे त्यामध्ये कोणतीही माहिती विचारली गेली नाही फक्त नाव आणि जात एवढेच विचारणा केलेली आहे बाकीची माहिती कॉमन घरी बसून मराठा समाजाच्या सोयीची भरण्यात आलेली आहे

ज्यांच्याकडे बंगला आहे त्यांनी नाही म्हणून लिहिले जमीन आहे गाडी आहे की नाही म्हणून लिहिले आहे शिक्षण नाही पाण्याची सोय नाही संडास नाही गाडी नाही असे अनेक सुख सुविधा नाही शिक्षण नाही बरेच खोटी माहिती भरण्यात आली आहे मुळात हे आयोगच मागासवर्गीय आयोग नसून हे मराठा आयोग करण्यात आलेले आहे त्यामुळे जे मराठा समाजाचे सर्वेक्षण करणारे आयोगाचे अध्यक्ष सुपरे साहेब हे अंतरवाली सराठी मध्ये सर्व लोकांनी मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचे बघितलेले आहे

त्यामुळे हे सर्वेक्षण खोटे आहे त्यामुळे या आयोगाला शिंदे समितीला आणि सर्वेक्षण ला एकूणच कुणबी मराठा मराठा कुणबी जमीनदार जहागीरदार वतनदार यांचे होणारे कुणबीकरण थांबण्यासाठी हायकोर्टात सुप्रीम कोर्टात मागासवर्गीय आयोगाकडे रिट पिटीशन करण्यात येणार असून ओरिजनल ओबीसी चे आरक्षण संपण्याचा डाव हा हाणून पाडण्यात येईल सरकार मराठा समाजाच्या झेंडे सही गुंडशाहीच्या दबावाला बळी पडून पाहिजे ते कधीबी कुठेही कसेही जीआर काढून ओरिजनल ओबीसी समाजावर अन्याय करत आहे

त्याबद्दल आपण मंत्रिमंडळात विधिमंडळात आवाज उठवून मागासवर्गीय इतर मागासवर्गीय इतक्यावर मुक्त जाती जमाती यांच्यावर होणारा अन्याय वेळीच थांबवावा अशी विनंती सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी अतुलजी साळवे साहेब यांना केली आहे अतुलजी साहेब योग्य ती कारवाही करण्याबद्दल आश्वासन दिले आहे शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आयकॉन बेल दावा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button