एसटी मधून धनगर आणि आरक्षण द्या मागणीसाठी पंढरपुरात धनगर समाजाचे आमरण उपोषण बारावा दिवस समाजाचे राज्यव्यापी मीटिंग संपन्न! स्पेशल रिपोर्ट सत्यशोधक शंकररावलिंगे

एसटी मधून धनगर आणि आरक्षण द्या मागणीसाठी पंढरपुरात धनगर समाजाचे आमरण उपोषण बारावा दिवस समाजाचे राज्यव्यापी मीटिंग संपन्न! स्पेशल रिपोर्ट सत्यशोधक शंकररावलिंगे
समाजाच्या राज्यव्यापी मीटिंगमध्ये उद्यापासून गावोगावी धनगराला एसटीतून आरक्षण द्या मागणीचे कट आउट गावोगावी लावणे प्रत्येक तालुका जिल्ह्यातील आमदार खासदारांना घेराव हलगी नाद करून त्यांच्याकडून लेखी घेणे आमचा धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर धनगर समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे 23 तारखेला प्रत्येक तालुक्यामध्ये राज्यव्यापी रस्ता रोको आंदोलन 24 सप्टेंबर 2024 रोजी पंढरपूर येथे टिळक स्मारक मैदानामध्ये राज्यव्यापी धनगर समाजाचा मेळावा
या विषयावर आज प्रामुख्याने चर्चा झाली शासन सध्या सकारात्मक भूमिकेमध्ये आहे परंतु अजून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आरक्षण एसटीचे सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील असे उपोषणकर्त्याने ठामपणे सांगितले माऊली हळणवर दिलीप बोराडे चेतन नरोटे माजी आमदार रामहरी रुपनवर अर्जुन दादा सलगर इत्यादी मान्यवरांची भाषणे झाली त्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा आणि आर्थिक आणि मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून आंदोलन तीव्र कसे करता येईल यावर चर्चा झाली
आंदोलन करण्याची परिस्थिती तब्येत खराब झालेले आहे एक जण आडमिट आहे दोघा जणांना सलाईन लावलेले आहेत सर्वांचे शुगर 70 80 च्या आसपास आहे ब्लड शुगर आज तरी कालच्या पेक्षा थोडे कमी झाले होते रक्तदाब अजून थोडासा नॉर्मलच आहे असं सांगण्यात आलं सर्वांना अशक्तपणा आलेला आहे सर्वांचे वजन पाच ते आठ किलो पर्यंत कमी झालेले आहे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे अशी माहिती प्रत्यक्ष भेट देऊन सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी घेतली आहे यांनी घेतली आहे


