।। नमो बुध्दाय ।। शिका संघटीत रहा ।। संघर्ष करा ।।। ॥ जय भिम ।। बुध्द विहार लोकार्पण सोहळा

प्रेस नोट
।। नमो बुध्दाय ।। शिका संघटीत रहा ।। संघर्ष करा ।।। ॥ जय भिम ।।
बुध्द विहार लोकार्पण सोहळा
भिम युवक क्रिडा मंडळ संचलीत सारनाथ बुध्द विहार लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तरी हा सोहळा १४ अक्टोबर रोजी एस.पी. चौक येथे होणार असल्याची माहिती सिध्देश्वर पांडगळे यांनी दिली, तरी या कार्यक्रमास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पोलीस आयुक्त एम. राजकुमार, सो.म.पा. आयुक्त शितल तेली उगले, पोलीस उप आयुक्त दिपाली काळे, सो.म.पा.आयुक्त संदिप कारंजे व पोलीस उप आयुक्त अजित बोराडे, पोलीस उप आयुक्त विजय कबाडे, महेश कोठे, विजयकुमार देशमुख, नरेंद्र गंभीरे, राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ इंगळे, प्रमोद गायकवाड, बाळासाहेब वाघमारे हे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास सोलापूर शहरातील सर्व भिम सैनिकानी उपस्थित रहावे असे आवाहन सिध्देश्वर पांडगळे यांनी केले.
या पत्रकार परिषदेस समिर पांडगळे, शेखर बडगिरी, प्रशांत सरवदे, विशाल मोरे, राहुल कडलाख, उमेश कसबे
• अध्यक्ष
मा. सिध्देश्वर पांडगळे
• उपाध्यक्ष मा. धनराज रेडी
• खजिनदार.
• सचिव मा. दयानंद बाळशंकर
सह सचिव मा. रामचंद्र राजगुरू
मा. राजु गायकवाड
• सदस्य मा.दिलीप थोरात, मा. धम्मदिप पांडगळे
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




