मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या लोकसत्ताच्या ७७ व्या वर्धापन दिन सोहळ्याला माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब उपरतीत राहिले

मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या लोकसत्ताच्या ७७ व्या वर्धापन दिन सोहळ्याला माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब उपरतीत राहिले आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना भेटून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि विविध विषयांवर दिलखुलास गप्पा झाल्या.
या कार्यक्रमात ‘लोकसत्ता वर्षवेध- २०२४’ या वर्षभराचा दस्तावेज माहितीरूपात पुरविणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह माहितीसंग्रहकांना उपयुक्त असणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या पुस्तकाचे मा. मुख्यमंत्री महोदयांसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन पार पडले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष मा. राहुल नार्वेकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, वनमंत्री गणेश नाईक, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कामगार मंत्री आकाश फुंडकर, विधानपरिषद सदस्य पंकज भुजबळ, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या.
दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
Devendra Fadnavis Pratap Sarnaik Girish Mahajan Aditi Tatkare Rahul Narwekar – राहुल नार्वेकर Pankaja Gopinath Munde Ganesh Naik Uday Samant – उदय रविंद्र सामंत Pankaj Bhujbal
#Loksatta #girishkuber #mumbai


