राजकारण

आरक्षण बचाव एल्गार सभा सोलापूर या सभेच्या नियोजनासाठी दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी सोलापूर

जागो ओबीसी जागो ओबीसी ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा सोलापूर या सभेच्या नियोजनासाठी दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यातील सकल ओबीसी एसबीसी एनटीव्ही जयंती सर्व घटक समाज बंधू भगिनी समाजाचे प्रमुख नेते सर्व संघटनाचे प्रमुख कार्यकर्ते यांची सोलापूर मध्ये होत असलेल्या

ओबीसी आरक्षण बचाव एल्गार महासभेचा प्रचार प्रसार नियोजन याबाबतीत बैठक महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच्या आदेशावरून ज्याप्रकारे अंबड झालेली आहे ज्या प्रकारे 26 नोव्हेंबर 2023 रोजी हिंगोली येथे होत आहे ज्या प्रकारे नऊ डिसेंबरला इंदापूर येथे होत आहे त्याच प्रकारे सर्वपक्षीय सर्व ओबीसीतील घटक समाज सर्व पक्षी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी हिंगोली ची सभा होत आहे त्याच प्रकारे सोलापूर मध्ये होत आहे त्यासाठी ठिकाण वेळ तारीख आणि नियोजन कशाप्रकारे करता येईल यासाठी ही मीटिंग बोलवण्यात आली आहे

त्यामुळे कोणाला आमंत्रण आहे किंवा नाही कारण सर्वांचे नंबर नाहीत त्यामुळे सर्व ओबीसी एनटीवी जयंती एसबीसी समाजातील सर्व प्रमुख कार्यकर्ते नेते यांनी रंगभवन चौकातील समाज कल्याण हॉलमध्ये उपस्थित राहावे असे आवाहन सकल ओबीसी समाज सोलापूर जिल्हा यांच्यावतीने करण्यात येत आहे जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान जय विश्वनाथ प्रताप सिंग जय मंडल सत्यमेव जयते

संपर्क नंबर एक टाका 73 87 37 78 0 1

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button