सोशल

सत्यशोधक शंकरराव लिंगे डॉक्टर एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी गेल्या महिन्यात दाखल केलेली बेकायदेशीर मराठा आरक्षण ओबीसी वरील अन्याय अत्याचार सुनील क्षीरसागर यांचा खून प्रकरणी याचिका हायकोर्टाचे न्यायाधीश माननीय गडकरी साहेब बेंच यांच्यासमोर आज मराठा आरक्षण याचिकेवर सुनावणी झाली

सत्यशोधक शंकरराव लिंगे डॉक्टर एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी गेल्या महिन्यात दाखल केलेली बेकायदेशीर मराठा आरक्षण ओबीसी वरील अन्याय अत्याचार सुनील क्षीरसागर यांचा खून प्रकरणी याचिका हायकोर्टाचे न्यायाधीश माननीय गडकरी साहेब बेंच यांच्यासमोर आज मराठा आरक्षण याचिकेवर सुनावणी झाली

अडवोकेट जनरल यांनी शासनाचा युक्तिवाद करताना जणांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस जरांगेची तब्येत खालावली आहे परंतु वैद्यकीय पथक तपासणीसाठी केले असता औषध उपचार घेण्यासाठी नकार देतात सहकार्य करत नाहीत 26 जानेवारी रोजी केलेल्या सर्व मागण्यावर सरकार गांभीर्याने विचार करून काम करत आहे

कायदेशीर प्रक्रिया चालू आहे तरीपण उपोषण करत आहेत जरांगे यांचे वकील म्हणाले जरांगे सगळ्यांना सहकार्य करत आहेत त्यांनी आता सलाईन घेतली आहे यावर याचीका करते शंकरराव लिंगे आणि डॉक्टर सदावर्ते यांनी आपली बाजू मांडताना सलाईन घेतल्यामुळे उपोषण सुटलेले आहेत उपोषणाचा नाटक आहे सरकारला वेठीस धरत आहे आजच्या बंद मध्ये जालना परभणी बीड उस्मानाबाद इत्यादी ठिकाणी बंद मुळे परीक्षेच्या काळात शाळेवर परिणाम झाले आहेत

राईट टू एज्युकेशन कायद्याचा भंग होत आहे राजकारण विनाकारण करत आहे गलिच्छ बेलगाम शिव्या मुख्यमंत्री सह शासन प्रशासन नेत्यांना त्यांच्या समाजातील ही काही संघटन प्रमुखांना शासनातील पदाधिकाऱ्यांना सर्वांनाच तर प्रत्येक शब्दाबरोबर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून एक शिवी नंतर शिव्या देत आहेत अश्लील अर्वाच्य भाषा वापरून वरिष्ठांचा अपमान करत आहेत

मराठा समाजाचा जागतिक नेता म्हणून घेत आहे शिवाजी महाराज शिकवायचं सोडून तरुणांना समाजांना शिव्या शिकवत आहे सर्व माता-भगिनी त्याचा व्हिडिओ बघत आहे याचं भान त्याला नाही त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे

वारंवार बेकायदेशीर मागण्या बदलत आहेत बदलत आहेत उपोषणामुळे त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत आहे त्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचार करण्याची अत्यंत गरज आहे एकीकडे उपोषण घेत आहेत शांततेत आहे असं सांगतात दुसरीकडे मारा जाळपोळ करा तोड फोड करा बघून घेऊ दाखवतो सोडतच नाही अनेक प्रकारच्या धमक्या देत आहेत

त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी औषध उपचारासाठी आणि खुनी क्रिमिनल ग्राउंड असल्यामुळे त्यांना अटक करावे असा युक्ती वाद करण्यात आला जरांगे सातवे आसमान पे चढ गया है हम आसमान के नीचे रहते है मगर कानून के हाथ बहुत लंबे होते है कानून से कोई भी बडा नही होता है न्यायाधीश गडकरी यांनी जरांगे यांचे वकील आणि ए जी यांना सांगितले उद्या अडीच वाजेपर्यंत जरांगे उपोषण सोडत आहेत

वैद्यकीय उपचार घेत आहेत काय करत आहेत याची पूर्ण माहिती घेऊन मला उद्या दुपारपर्यंत सांगावे म्हणून उद्याची तारीख दिली आहे उद्या दुपारी अडीच वाजता पुन्हा युक्तिवाद होऊन निर्णय घेण्यात येईल यावेळी याचीका करते शंकरावलिंगे अडवोकेट डॉक्टर जयश्री पाटील एडवोकेट राजे अशोक सम्राट घाटे इत्यादींनी याचिकेसाठी परिश्रम घेतले

शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकररावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्याकडील व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button