राजकीय लेखाजोखा अहमदनगरचा*अहमदनगर जिल्ह्यतील सध्याचे खासदार आणि आमदार आणि त्यांची जात*

राजकीय लेखाजोखा अहमदनगरचा*अहमदनगर जिल्ह्यतील सध्याचे खासदार आणि आमदार आणि त्यांची जात*
*खासदार*
1) अहमदनगर लोकसभा – सुजय विखे पाटील (मराठा)
2) शिर्डी लोकसभा (एस.सी राखीव) सदाशिव लोखंडे (चांभार)
*आमदार*
1) संगमनेर – बाळासाहेब थोरात (मराठा)
2) कोपरगाव – आशुतोष काळे (मराठा)
3) पारनेर – निलेश लंके (मराठा)
4) नेवासा – शंकरराव गडाख (मराठा)
5) राहाता – राधाकृष्ण विखे पाटील (मराठा)
6) शेवगाव/पाथर्डी – मोनिका राजळे (मराठा)
7) राहुरी – प्राजक्ता तनपुरे (मराठा)
8) अहमदनगर शहर – संग्राम जगताप (मराठा)
9) श्रोगोंदा – बबनराव पाचपुते (मराठा)
10) कर्जत/जामखेड – रोहित पवार (मराठा)
11) अकोले (एस. टि. राखीव) – किरण लहामटे (आदिवासी)
12) श्रीरामपूर (एस.सी. राखीव) – लहू कानडे (चांभार)
*खासदार संख्या*
मराठा खासदार – 1
अनुसूचित जाती खासदार (एस.सी. राखीव) – 1
ओबीसी खासदार – 0
*जिल्ह्यात एकुण आमदार संख्या*
*मराठा आमदार – 10*
*अनुसूचित जाती आणी एस.टी.राखीव – 2 (तेही आरक्षणामुळे झालेत)*
*ओबीसी आमदार – 0 (एकही नाही)*
अहमदनगर जिल्ह्यत ओबीसी + एस.सी. समाज 70% पेक्षा अधिक आहे तरी कुठेही प्रतिनिधित्व नाहीय, फक्त सतरंज्या उचलुण आणि झेंडे घेउन फिरवुन भोळया ओबीसी आणि एस.सी. समाजाला गुला बनवन्याच काम या जातिवादी लोकांनी केले आहे.
समाज आता जागा झाला पाहिजे. शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 789 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा कॉमेंट करा आपल्या भागातील ज्याची दखल घेतली जात नाही अशा बातम्या व्हिडिओ लेख पाठवा




