मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण

**मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण
गायकवाड कमिशन ने मराठा समाजास वेगवेगळ्या विभागात एकूण किती टक्के प्रतिनिधित्व आहे** 🔴🔴🔴🔴🔴🔴 क्रमशा भाग 10
हे सांगताना त्यांनी १०० नोकऱ्यात मराठ्यांना किती टक्के नोकऱ्या आहे हे सांगितले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की एकूण १०० पैकी नव्हे ४८ पैकी किती टक्के जागेत मराठा प्रतिनिधित्व आहे हे रिपोर्ट मध्ये मांडायला पाहिजे होते; कारण महाराष्ट्रात १०० पैकी ५२ जागा या अनुसूचित जाती/जनजाति/ ओबीसी/एसबीसी साठी राखीव आहेत; त्या अर्थी या ५२ टक्के जागावर मराठा समाज स्पर्धाच करू शकत नाही. म्हणजे मराठा स्पर्धा करू शकतील अशा ४८ जागेवर त्यांनी स्वबळावर किती जागा पटकविल्या हे सांगायला पाहिजे होते.
उदाहरणार्थ १०० जागे पैकी १५ जागा मराठा समाज स्वबळावर पटकावित आहे तर १५ टक्के प्रतिनिधित्व झाले परंतु मराठे हेच प्रतिनिधित्व ४८ किंवा ५० जागेवर १५ जागा पटकावित असेल तर त्यांचे प्रतिनिधित्व ५० मध्ये १५ तर १०० मध्ये ३०
टेबल २ : मराठा वर्गाचे उच्च दर्जाच्या पोस्टवर प्रतिनिधित्व
नोकऱ्या
खुला वर्ग
IAS
१६१
२५
IPS
१४०
३९
मराठा टक्का
१५.५२%
२७.८५%
IFS
८९
मराठा
१६
१७.९७%
टेबल ३: मंत्रालय कॅडर
ग्रेड
खुल्या जागा
मराठा प्रतिनिधित्व
मराठा टक्का
अ
२४८
९३
४१५
३७.५%
ब
७९३
५२.३३%
क
८०८
४२१
५२.१%
ड
३३३
१८५
५५.५५%
🟡🟡🟡🟡
“आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं । शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन। शब्द वाटू धन जनलोकां ।। तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव । शब्देचि गौरव पूजा करूं ।।”
धन आहे. आणि शब्दांचे
🌺🌸🌹🌷🪸🍁🍁🌸
🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴🔴




