एकच मिशन आपला हक्कचा आवाज आपला आमदार तुळजापूरकर व ओबीसीचा आमदार स्नेहा ताई सोनकाटे

महाराष्ट्र राज्यातील तमाम बहुजन बांधवांना कळकळीची विनंती आहे अरे बाबांनो आता तरी एका छत्राखाली या प्रस्थापित मराठ्यांनी तुमच्यामुळे राज्य केलं ना तुमचा कुठल्याही राजकीय पक्षांमध्ये जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष होऊ दिलेले नाहीत काही बोटावर मोजण्या एवढे आपले मंत्री आमदार आहेत परंतु त्यांना कनिष्ठ दर्जाची मंत्रिपदे दिली त्यातच आपल्याला सारख्यांना सामाजिक न्यायाची पद देऊन स्वतःचीच पोळी भाजून घेतली आत्ताच आहे
आत्ताचीच सध्याची परिस्थिती आपल्या ओबीसी मंडळाची किंवा इतर मंडळाची काय अवस्था आहे आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ मराठ्यांच्या साठी आहे त्याचं वार्षिक बजेट काढा त्यांना किती मंजुरी दिली आणि आपल्या महामंडळासाठी आर्थिक बजेट किती आहे आपल्या समाजातील बेकारी किती आहे याचा पण मूल्यमापन करा बांधवांनो जोपर्यंत आपण एकतर्फी सत्तेत जाणार नाही तोपर्यंत आपण आपले हक्क शाबूत ठेवणार नाहीत जर, आणि इथून पुढे आपल्याला फक्त एकजूटच पर्याय आहे
त्यामुळे विचार करा आपण कुठपर्यंत लोकांच्या गुलामगिरी करायच्या सतराच्या उचलायच्या आपल्यातील काही लोक इतर पक्षात आहेत त्यांना सुद्धा आपण एकत्र येण्यासाठी साद घालायची आहे रात्र वैऱ्याची आहे जर आपल्याला पुढच्या पिढीसाठी किंवा तुमच्यासाठी काही शिल्लक ठेवायचा असेल तर आपण एक होऊया आपली प्रचंड ताकद आहे हे त्यांना दाखवून द्या आज पर्यंत गाव वाड्या वस्त्या तांडे या प्रस्थापित मराठ्यांनी आपल्याला मुंडी वर करू दिली नाही परंतु आत्ता असं होणार नाही कारण आपण समजदार झालो आहोत जे झालंय त्याचा विचार आता करायचा नाही पण जे करणार आहेत ते नक्कीच विचार करून करणार आहोत त्यामुळे नांगर कसा चालवायचा हे आपल्याला माहित आहे जय बहुजन जय ओबीसी जय भीम जय संविधान




