वडिलांचे कायदेशीर विल पत्र असताना प्रांतांनी परस्पर दुसऱ्या नातेवाईकांना कसे दिले चौकशीसाठी आंदोलन
उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या न्यायालयामध्ये श्री विजय गोपाळराव कदम (वादी) यानी दाखल केलेल्या अपीलाबद्दल (अपिल क्र. २५७/२०२२) संगणक क्र. सांकेतिक क्र.००१२१/२०२३ दिलेल्या निकालाबद्दल मे. प्रांत साहेबांनी कोणतेही कागदपत्रे न पाहता गुणवत्तेवर निकष न लावता आर्थिक निकषावर कायद्याला पायदळी तुडवून दिवाणी न्यायालयाचा अपमान करून हुकूमशाही
वडिलांचे कायदेशीर विल पत्र असताना प्रांतांनी परस्पर दुसऱ्या नातेवाईकांना कसे दिले चौकशीसाठी आंदोलन
पंढरपूर येथील मे. उपविभागीय अधिकारी साहेब, पंढरपूर यांचे कोर्टात.

अर्जदार
श्री बाळासाहेब गोपाळराव कदम रा.सहयाद्री नगर ब्लॉक नं.५५/२व सोलापूर मो.नं. ८४८३८१२४८६
विषय :-
मे उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या न्यायालयामध्ये श्री विजय गोपाळराव कदम (वादी) यानी दाखल केलेल्या अपीलाबद्दल (अपिल क्र. २५७/२०२२) संगणक क्र. सांकेतिक क्र.००१२१/२०२३ दिलेल्या निकालाबद्दल मे. प्रांत साहेबांनी कोणतेही कागदपत्रे न पाहता गुणवत्तेवर निकष न लावता आर्थिक निकषावर कायद्याला पायदळी तुडवून दिवाणी न्यायालयाचा अपमान करून हुकूमशाही
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
पध्दतीने व २२ वर्षानंतर अपिल दाखल करून बेकायदेशीर निकालाबद्दल मा. महाराष्ट्र शासनाने मे. प्रांतसाहेब यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणे बाबत यासाठी आदोलन, मंत्रालयात आत्मदहन करण्या विषयी,
महोदय,
अर्ज करण्यास कारण की, वरील विषयास अनुसरून सांगू इच्छितो की, वरील अपील आपण २२ वर्षानंतर कोणत्या कायद्याच्या आधारे अपील दाखल करून घेतले व प्रतिवादीकडे संबंधीत मालमत्ते विषयी मृत्यूपत्र मे. दिवाणी न्यायालय व मे. कुडूवाडी साहेबाचे निकालपत्र इत्यादी सर्व कागदपत्रे व लेखी म्हणणे आपल्या न्यायालयात प्रतिवादी वेळोवेळी सुनावणीच्या वेळेस दाखल केलेले असून जाणून बुजून वरील
पान नं. दोन
सचिन इथापे, उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांचे न्यायालयात 2
निकालाची समज
आरटीएस/अपल/क /257/2022
विजय गोपाळराव कदम
संगणक सांकेतिक क्र.00121/202
1.49/22, हनुमान नगर, भवानी पेठ, सोलापूर
- https://youtu.be/NuZRZbD1hSQ?si=RMeHAzh8FdAs5tgQ
}




