महाराष्ट्र
“ओबीसी आरक्षणाच्या हक़ासाठी लढणाऱ्या आशिष मुंडेचा जीवन संघर्ष संपला, दुःखात परिवार आणि ओबीसी समाज!”

“ओबीसी आरक्षणाच्या हक़ासाठी लढणाऱ्या आशिष मुंडेचा जीवन संघर्ष संपला, दुःखात परिवार आणि ओबीसी समाज!”
सोशल मीडिया संदेश:
“#सांत्वन_भेट | अंबाजोगाई तालुक्यातील रीलस्टार #आशिष_मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाविषयी चिंता व्यक्त करत आपल्या जीवनाचा शेवट केला. संघर्ष योद्धा व ओबीसी नेते मा. नवनाथ आबा वाघमारे यांनी कुटुंबाला धीर दिला आणि न्यायासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. 💔
दिनबंधू न्यूज, शिवक्रांती टीव्ही | संपादक: सत्यशोधक शंकरराव लिंगे
📱 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जोडा.
👍 लाईक करा | 🔄 शेअर करा | 📩 सबस्क्राईब करा | 📝 कॉमेंट करा | 🔔 बेल आयकॉन दाबा

[gspeech-button]



