सोशलमहाराष्ट्र

आज पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे महात्मा फुले समग्र वाङमय व सावित्रीबाई फुले समग्र वाङमय या पुनर्मुद्रित ग्रंथांचा वितरण सभारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

आज पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे महात्मा फुले समग्र वाङमय व सावित्रीबाई फुले समग्र वाङमय या पुनर्मुद्रित ग्रंथांचा वितरण सभारंभ

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. याप्रसंगी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले दाम्पत्याच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

[gspeech-button]

गेल्या काही काळापासून शासनाकडून बंद करण्यात आलेले हे वाङमय प्रकाशन पुन्हा सुरू करण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने पुन्हा फुले दाम्पत्याच्या पुनर्मुद्रित ग्रंथांचे वितरण सुरू केले, याचा मनापासून आनंद वाटतो. याबद्दल सरकारचे मनापासून आभार! महात्मा फुले समग्र वाङमय व सावित्रीबाई फुले समग्र वाङमय हे ग्रंथ प्रत्येकी ५० रुपये या सवलतीच्या दरात वाचकांसाठी उपलब्ध झाले आहेत. तरी इच्छुकांनी अवश्य हे ग्रंथ खरेदी करून त्यांचा अभ्यास करावा, असे आवाहन मी करतो.

यावेळी आमदार हेमंत रासने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव, प्रा. दिवाकर गमे, ‘फुले’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन, निर्मात्या अनुया चौहान कुडेचा, सहनिर्माते रोहन गोडांबे, महात्मा जोतीराव फुले चरित्र साधन प्रकाशन समितीचे सर्व सदस्य तसेच प्रितेश गवळी, मंजिरी धाडगे, डॉ. स्नेहा सोनकाटे, यश बोरावके, योगेश पिंगळे, पंढरीनाथ बनकर, सपना माळी, अविनाश चौरे, वैष्णवी सातव आदी उपस्थित होते.
.
#दिन​ बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन​ बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही#
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे​
#obc​
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक​
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

#MahatmaPhuleJayanti #MahatmaJotiraoPhule #Krantisurya #Educationist #SocialReformer #Pune

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button