मी ओबीसी शपथ घेतो

🚩 *मी ओबीसी शपथ घेतो*🚩
*16 तारखेला “मराठा समाजास ओबीसी मधुन आरक्षण”* सगे सोयरे माहेरच्या लोकाला आणि सासरच्या सगळ्या सोयऱ्याना प्रतिज्ञा पत्रावर कुणबी प्रमाणपत्र देणे
कुणबी मराठा मराठा कुणबी सरसकट जमीनदार जागीरदार इनामदार वतनदार राजांचे प्रस्थापितांचे राजकर्त्या जमातींचे कुणबीकरण करण्यासाठी एकंदर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मराठा लोकांना मागेल ते देण्यासाठी मराठा जातीवादी मुख्यमंत्र्याने बोलविण्यात येत असलेल्या *@विधानमंडळाच्या विशेष अधिवेशना@ मध्ये जो आमदार आणि जो पक्ष ओबीसी विरोधात वक्तव्य करील* किंवा ओबीसी विरुध्द मतदान करील
ओबीसीच्या आरक्षणास धक्का लावेल सरसकट सगळे सोयरे सरसकट मराठा यांचे कुणबीकरण करून बॅकडोर ने ओबीसी आरक्षणास धक्का लावेल *त्या आमदारास आणि त्याच्या राजकीय पक्षला हा ओबीसी एन टी व्ही जे एन टी एसबीसी बहुजन आरक्षण धारक व ओरिजनल ओबीसी एनटीवी व्ही जे एन टी एसबीसी 12 बलुतेदार समाज यापुढे त्यांना मतदान करणार नाही विधानसभेची पायरी चढु देणार नाही, आशी मी ओबीसी एन टी व्ही जे एनटी एसबीसी शपथ घेतो*
🚩🚩🚩🚩🚩🚩
*एक ओबीसी..! 3743 जाती सव्वा लाख पोट शाखा ओबीसी ..!*
ओरिजनल कोकणी कुणबी, माळी, धनगर, लोणारी हटकर सगर गोष्टी साळी लोधी घडशी बुरुड कुंभार लोहार सुतार गुरव गोंधळी बेलदार सनगर वंजारी, बंजारा, तेली, न्हावी, आगरी कोळी भंडारी कोमटी,रंगारी,तांबोळी, डवरी गोसावी वडार टकारी मर्याचे गाडीवाले कैकाडी पारधी नंदीवाले डोंबारी रामोशी पारधी कोल्हाटी कासार तांबोळी मणियार बागवान मुलानी पिंजारी वंजारी वंजारी शिंपी,कलाल,वाणी…ई 3743 * जाती* त्याच्या सव्वा लाख पोट जाती शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे एक ओबीसी लाखाला भारी 73 87 37 78 01 हा नंबर आपल्याकडील व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ मेसेज फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा




