सोशल

“महात्मा फुले विचारधारा आणी मराठी साहित्य” या ग्रंथावर नाशिक येथे झालेल्या चर्चासत्रात बोलतांना प्रा श्रावण देवरे ….

“महात्मा फुले विचारधारा आणी मराठी साहित्य” या ग्रंथावर नाशिक येथे झालेल्या चर्चासत्रात बोलतांना प्रा श्रावण देवरे ….

1) भारतातील डावे-पुरोगामी “अगतिकतेचे ओझे” इतिहास काळापासूनच पाठीवर घेऊन वाहात आहेत.
2) ब्राह्मणी छावणीच्या विरोधात लढण्यासाठी कधी मुस्लिम राज्यकर्त्यांची “बी-टीम” बनावे लागते तर कधी ब्रिटिश राज्यकर्त्यांची.
3) स्वतः ‘A-Team’ बनून एकाच वेळी इंग्रजांच्या विरोधात व पेशवाईच्या विरोधात लढणारे व पेशव्यांना सडो की पळो करुन सोडणारे चक्रवर्ती महाराज सम्राट यशवंतराव होळकर हे आपले आदर्श महापुरूष का होऊ शकत नाही.?
4) कॉंग्रेसला पराभूत करण्यासाठी जनसंघ-भाजपची “B-Team” बनायचं व संघ-भाजपाला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसची बी-टीम बनायचं, हा उद्योग किती वर्षे करीत राहणार आहात.
5) तामीळनाडूप्रमाणे “A-Team” बनून कॉंग्रेस व भाजप एकसाथ कधी खतम करणार..?

🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button