बसवन्नाची गाथा क्रम चरण अभ्यासक चंदवीर भद्रेश्वर क्रमशः

माजी राष्ट्रपती यसमा धानच्या जती बसव समितीचे अध्यक्ष अरविंद जी, जि. प. सदस्य सुजाता पाटील, डॉ. सरिता शेट्टी, सुभाष सायगाव महादेव अण्णा तेली, प्रा. मल्लिकार्जुन काराजनगी आणि त्यांचे सहकारी, प्रा. तुकाराम माळी आणि त्यांच्या टीमकडून सुरू आहे. या शिवायही अनेक संस्था, संघटना आणि प्रतिष्ठांकडून बसद विचाराचा जागर कायम आहे. धानमा पट्टी यांच्या अनुवादाचे व्रतही ही पुढे नेणारा वसा आहे. शरण साहित्याच्या अभ्यासकांना आणि वाचकांना प्रा. सिद्धपणा लंगोटी यांचे नाम चांगल्या परिचयाचे आहे. प्रा. लंगोटी हे शरण साहित्याचे साक्षेपी अभ्यासक सत्यचितक आहेत. शिवाय अनुभावी लेखक आणि प्रभावी आहेत त्यांनी ७५ हून अधिक पुस्तकाचे लेखन संपादन केले आहे. प्रा. सिणा लंगोटी यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे यांनी तत्वज्ञानाचे अध्यापन केले आहे. त्यांचे हिंदीवरही प्रमुत्य आहे. देशाच्या सीमा ओलांडून इंग्लंड, अमेरिका, इटली, जर्मनी, हॉलंडसह अरब राष्ट्रांचा दौरा करून बसव तत्याचा प्रसार केला आहे. त्यांनी १९७७ मध्ये बस तत्वसार या संस्थेची स्थापना केली. हहेकर मंजप्पा यांच्या शरण संदेश या मासिकाला बसव बेळगू या नावाने संजीवनी देण्याचे कार्य प्रा. सिद्धण्णा लंगोटी यांनी केले आहे. यवनांच्या बहुभाषा अनुवाद प्रकल्पात त्यांचे योगदान आहे. एकूणच लिंगायत ज्ञानाची मांडणी करणाच्या उत्कृष्ट पुस्तकांपैकी एक असलेल्या शरण तत्वनिष्ठ प्रा. सिद्धपणा लंगोटी याच्या धर्मपिता विश्वगुरू बसवण्णा या पुस्तकाला मराठीत आणण्याचा घाना यांचा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. तिच
अभिनंदनीय आहे. महात्मा बसवण्णा यांना आपण समाजसुधारक, विवेकवादी विचारवंत, श्रमप्रतिष्ठा देणारे अर्थ, जातीअंता करणारे तत्पन्न, कुशल प्रशासक अशा विविध पैलूंनी अभ्यास केला आहे. तुला यांच्या चरित्राची लिंगायत धर्म संस्थापक म्हणून लिंगायत धर्मता म्हणून प्रा. सिद्धण्णा लंगोटी यांनी केलेली मांडणी अत्यंत उद्बोधक आहे. सवपूर्व परिस्थितीपासून आढावा घेताना धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थित्यंतरावर भाष्य केले आहे. समता, स्वातंत्र्य बघुता आणि माणुसकी या चार पिलर्सवर महात्मा बसवण्णानी इष्टलिंग परपरेच्या लिंगायत धर्माची स्थापना केली, असे लेखकांनी अगदी प्रारंभीच स्पष्ट केल्याने वाचकांच्या मनातील शंका दूर होतात
इटलिंग संकल्पना, इटलिंग विचार आणि इष्टलिंगाचे स्वरूप ही मूलतत्व सर्वथा बसवण्णांची आहे. बसवयुगापूर्वी लिंगपूजा होत असे परंतु सी इष्टलिंग पूजा नव्हे त्यापूर्वीही लिंग दीक्षा दिल्या जात, असा दावा करणारे बुधबार घर स्वप्न रंगवत आहेत, असे म्हणावे लागेल मंदिरातील देव या शिवलिंग हे स्थावर लिंग होय, तर पुरोहित मंडळी, वैदिक आचार्य मंडळी आपल्या आराध्य मंदिरातील त्या पिंडीचे प्रतीक म्हणून दगड अथवा विविध धातूंपासून बनविलेले हिलिंग आपल्या बगलेतील झोळीत सोबत घेऊन जात. काही जण आपल्या दंडावर काही गळ्यातही बांधून घेत. या शिवलिंगाला घर असे म्हटले जाते महात्मा बसवण्णांनी हाय्या हातात ठेवून पूजा करण्यासाठी योजिलेला निर्गुण निराकार देवाचे प्रतीक म्हणजे इष्टलिंग होय. काही मठाधिपती आपल्या पूजेच्या वेळी पुढे असलेल्या चौरंगावर मोठया चांदीच्या तबकात ठेवून इसलिंगाची साग्रसंगीत पूजा करताना दिसतात. त्यामुळे ही पूजा इष्टलिंग पूजा न राहता चरलिंगपूजाचा हात असतानाच त्याचे सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01




