सोशल
सत्यशोधक ओबीसी नेते शंकराव लिंगे यांनी मुंबईत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावून वडीगोद्री येथे दहा दिवस उपोषण केलेले

सत्यशोधक ओबीसी नेते शंकराव लिंगे यांनी मुंबईत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावून वडीगोद्री येथे दहा दिवस उपोषण केलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्याबरोबर ओबीसींच्या आंदोलनाची पुढील दिशा यावर चर्चा केली
यावेळी अरुण खरमाटे बापूसाहेब विभुते l इत्यादी मान्यवर त्यानंतर विरोधी पक्षनेते माननीय विजय जी वडेट्टीवार यांना एक निवे देऊन देऊन सांगली येथे 11 ऑगस्ट रोजी विराट सभा घेण्याबद्दल आपण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याबद्दल
ओबीसींच्या अडीअडचणी मागण्याबद्दल निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते साहित्यरत्न सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचे नातू यांनाही सांगली मेळाव्याचे निमंत्रण दि


