महाराष्ट्र

साहेब लवकर बरे व्हा! — ओबीसी समाजाची एकच प्रार्थना

दिनबंधू न्यूज, संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

साहेब लवकर बरे व्हा! — ओबीसी समाजाची एकच प्रार्थना

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]


लाखो कार्यकर्त्यांचे लाडके नेते, राजे छगनराव भुजबळ साहेब लवकर स्वस्थ व्हावेत, ही जनतेची भावना!

मुंबई | बीकेसी स्पायनिश हॉस्पिटल — महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, ओबीसी समाजाचे जाज्वल्य नेते आणि महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यावर प्रसिद्ध हृदयतज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

गेल्या आठवड्यात छातीत दुखू लागल्याने त्यांना स्पायनिश हॉस्पिटल, बीकेसी, मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांनी काही दिवस संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. शस्त्रक्रियेनंतर कोणालाही भेटण्यास सध्या मनाई असून, सोमवार-मंगळवारपर्यंत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

अखिल भारतीय माळी महासं घाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी मुंबईतील स्पायनिश हॉस्पिटलमध्ये भेट देऊन भुजबळ साहेबांच्या खाजगी सचिव संतोष गायकवाड यांच्याकडे त्यांच्या लवकर प्रकृतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी ऍड. सी. बी. माळी (पंढरपूर) व सचिव  राकेश कांबळी सेक्युरिटी गार्ड कमांडो  उपस्थित होते.

संतोष गायकवाड यांनी सांगितले की, “साहेबांची तब्येत सुधारत आहे, लवकरच ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.रे व्हा भुजबळ साहेब – ओबीसी समाजाची प्रार्थना!” दिनबंधू न्यूज | संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387737871

सूचना: लाईक करा | शेअर करा | कमेंट करा | सबस्क्राईब करा | बेल आयकॉन दाबा | फॉरवर्ड करा

❤️ साहेब, आपल्या कोट्यावधी चाहत्यांची फक्त कच इच्छा — आपले पुन्हा एकदा दर्शन घडावे! ओबीसीचा आत्मविश्वास पुन्हा उजळावा!”

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button