सोलापूर

“जनतेशी थेट संवाद — राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे ‘जनता संवाद’

“जनतेशी थेट संवाद — राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे ‘जनता संवाद’ कार्यक्रमात नागरिकांच्या प्रश्नांना दिला प्रतिसाद; महिलांना सन्मानपूर्वक सादर केली नियुक्तिपत्रे!

📍 ठिकाण: राष्ट्रवादी भवन, मुंबई
🗓 कार्यक्रम: जनता संवाद

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आज ‘जनता संवाद’ पार पडला. या कार्यक्रमात नागरिक, कार्यकर्ते आणि महिला भगिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. उपस्थित कार्यकर्त्यांशी व नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेण्यात आले. त्यांनी दिलेली निवेदने स्वीकारण्यात आली तसेच त्यांच्या प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना तत्काळ संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या.

या प्रसंगी काही महिला भगिनींनी पंकज भुजबळ यांना पुस्तक भेट दिले.
कार्यक्रमात मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या तालुका आणि बोर्ड स्तरावरील अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांच्या नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास विधानपरिषद सदस्य आ. पंकज भुजबळ उपस्थित राहून जनतेशी आत्मीयतेने संवाद साधला.

📢 सूचना (सोशल मीडिया प्रकाशनासाठी):
👉 दिनबंधू न्यूज — संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 7387737801
🔸आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये हा नंबर जोडा
🔸बातमीला लाईक 👍, शेअर 🔁, सब्सक्राईब 🔔, फॉरवर्ड 📲 करा
🔸आयकॉन बेल दाबा आणि कॉमेंट 💬 करायला विसरू नका!

#NCPSpeaks_Official #PublicDialogue #CitizenEngagement #NCPMumbai #JanataSamvad #PankajBhujbal #DinbandhuNews #SatyashodhakShankarraoLinge

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button