महाराष्ट्र

आटपाडीत सकल ओबीसी समाजाचा हैदराबाद गॅझेटला निषेध – आरक्षणास धक्का बसल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

आटपाडी (११ सप्टेंबर २०२५) : तहसीलदारांना निवेदन देऊन ओबीसी समाजाने सरकारला इशारा दिला की, आरक्षणावर कुठल्याही प्रकारे गदा आल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन पेटवले जाईल. मराठा समाजासाठी काढलेला शासन निर्णय व हैदराबाद गॅझेट तात्काळ रद्द करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली. ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाकडे आपल्या मागण्या मांडल्या.

मुख्य मुद्दे (सारांश):

तहसीलदारांना निवेदन देऊन ओबीसी समाजाचा शासनाला इशारा

हैदराबाद गॅझेट व सहा मागण्या मान्य करणारा जीआर रद्द करण्याची मागणी

आरक्षणावर गदा आल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलनाचा इशारा

महाज्योती व २० महामंडळांना प्रत्येकी किमान १००० कोटी निधीची मागणी

विद्यार्थ्यांना १००% शिष्यवृत्ती व प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृहे सुरू करण्याची मागणी

जातीनिहाय जनगणना व शासन-प्रशासनात प्रमाणानुसार प्रतिनिधित्वाची मागणी

✍ दिनबंधू न्यूज, संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
7387737801 – हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा
लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | कॉमेंट करा | फॉरवर्ड करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button