महाराष्ट्र

मराठा आरक्षण समिती स्थापन – महाराष्ट्रभर उमटल्या तीव्र प्रतिक्रिया

♥मराठा आरक्षण समिती स्थापन – महाराष्ट्रभर उमटल्या तीव्र प्रतिक्रिया

  1.  
  2. मुंबई, 24 ऑगस्ट :
  3. काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत 12 सदस्यीय नवीन समिती स्थापन करण्यात आली असून तिच्या अध्यक्षपदी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
  4.  
  5. नवीन समितीने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले. या निर्णयांचा आज राज्यभरात मोठा परिणाम दिसून आला.
  6.  
  7. काही ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन झाले.
  8.  
  9. तर काही नेत्यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
  10.  
  11. आरक्षणाबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी समाजातून होत आहे.
  12. महाराष्ट्रात या नव्या समितीबाबत उत्सुकता आणि प्रतिक्रिया यांचा जोर वाढला असून, सरकारकडून पुढील निर्णयाची सर्वत्र प्रतीक्षा आहे.♦

दिनबंधू  न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button