महाराष्ट्रातील करीना थापा आणि केया हटकर या लेकींना
वीर बाल दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांनी आपल्या महाराष्ट्रातील करीना थापा आणि केया हटकर या लेकींना देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदीजी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले, त्याबद्दल दोघींचेही हार्दिक अभिनंदन!
करिनाने अमरावतीतील एका आगीच्या भीषण घटनेत तब्बल ७० कुटुंबांचे प्राण वाचवले होते, तर केयाने आपल्या अपंगत्वावर मात करत साहित्य व सामाजिक कार्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. या त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
त्यांच्या कार्यातून महाराष्ट्रासह देशभरातील युवावर्ग नक्कीच मोठी प्रेरणा घेईल, असा विश्वास आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!
दिन बंधु न्युज संपादक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७ ७ १ हा नंबर आपल्या गृप मधे ऑड करा लाइक करा फारवड करा सबस्क्रइब. करा
सत्यशोधकशंकरराव लिंगे
#V
eerBaalDiwas2024 #VeerBaalDiwas #राष्ट्रीय_बाल_पुरस्कार #Maharashtra

