महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या यूपीएससी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व समाज रत्नाचे हार्दिक अभिनंदन

महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या यूपीएससी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व समाज रत्नाचे हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी हुतात्मे पत्करले ज्यांनी ज्यांनी सक्रिय सहभाग घेतला त्या सर्व लढवय्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी नेत्यांचे सैनिकांचे आभार मानतो अभिनंदन!
.संपादकिय . यूपीएससी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व महाजोती विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन यूपीएससी मध्ये सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ
महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या यूपीएससी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व समाज रत्नाचे हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संयुक्त महाराष्ट्राच्या
लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी हुतात्मे पत्करले ज्यांनी ज्यांनी सक्रिय सहभाग घेतला त्या सर्व लढवय्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी नेत्यांचे सैनिकांचे आभार मानतो अभिनंदन!
संपादकियमहाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या यूपीएससी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व समाज रत्नाचे हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी हुतात्मे पत्करले ज्यांनी ज्यांनी सक्रिय सहभाग घेतला त्या सर्व लढवय्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी नेत्यांचे सैनिकांचे आभार मानतो अभिनंदन करतो कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो कामगार चळवळीचे जनक रविवार सुट्टीचे प्रणेते मुंबईतील 1892 ची दंगल आटोक्यात आणणारे त्यानंतर मुंबईमध्ये 100 वर्षे दंगल झाली नाही 1992 लाच नंतर झाली होती 1896 ला आलेली प्लेगची साथ त्यामध्ये मुंबईमध्ये सर्व समाजाची सेवा वैद्यकीय मदत आरोग्य शिबिर मधून मदत करणारे त्यातच त्यांचे लेगाची लागण झाल्याने जनतेची सेवा करत असताना निधन झाले असे कामगार नेते समाज सुधारक दीनबंधू पहिलं वर्तमानपत्र चालविणारे सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे जे शहीद झाले त्यांना मी विनम्र अभिवादन करतो सत्यशोधक शंकरराव लिंगे खाली एक फोटो दिलेला आहे तो यवतमाळच्या एका रिक्षा चालकाची मुलगी अदिबा अहमद
आमच्या ताई त्यांनी मुस्लिम समाजामध्ये पहिली आयएएस होण्याचा मान मिळवला इतिहास घडविला त्यांचा सत्कार सर्व स्तरातून व्हायला पाहिजे तेवढा झालेला दिसत नाही खऱ्या अर्थाने त्या सावित्रीबाई फुले महात्मा फुले फातिमा शेख यांच्या वारसदार आहेत त्यांनाही विषेश हार्दिक शुभेच्छा ! त्यांच्या हातून समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांची मदत होईल ते समाजाला न्याय देतील समाजाचे पालन करतील पालकत्व स्वीकारतील त्यांच्यासारखे आयएएस होण्यासाठी आपल्या समाजातील सर्व होतकरू महिलांना मुलींना प्रवर्तित करतील प्रोत्साहन देतील ट्रेनिंग देतील माहिती देतील अशी मी अपेक्षा त्यांना विशेष हार्दिक शुभेच्छा करतो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र!!:..

