सोशल

हाके यांच्या प्रतिमेस चपला चा हार घालून मराठा गावगुंड माफीयांनी केली विटंबना ! ओबीसी ने दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी गांधीगिरीने दुधाचा अभिषेक घालून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेचे केले शुद्धीकरण!! दिल्या निषेधाच्या घोषणा!!!….

हाके यांच्या प्रतिमेस चपला चा हार घालून मराठा गावगुंड माफीयांनी केली विटंबना ! ओबीसी ने दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी गांधीगिरीने दुधाचा अभिषेक घालून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेचे केले शुद्धीकरण!! दिल्या निषेधाच्या घोषणा!!!….

[gspeech-button]

प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांच्या प्रतिमेस चपलाचे हार घालून सोलापुरातील मराठा माफिया गुंडांनी एक ऑक्टोबरला विटंबना केली 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी गांधीगिरी पद्धतीने ओबीसी ने आंदोलन केले चार हुतात्मा पुतळ्याजवळ अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक घालून हाके सरांच्या प्रतिमेला पवित्र केले याप्रसंगी अनेकांनी या भ्याड भेकड करत्याचा जाहीर निषेध केला.
◼◼◼◼
◼◼◼◼ यावेळी बोलताना ओबीसी नेते सत्यशोधक शंकराव लिंगे म्हणाले ओबीसीची जे नेते आहेत जे बारा बलुतेदार भटक्या विमुक्त जाती जमाती 346 जाती आणि त्यांच्या हजारो पोट जाती यांच्यावरील अन्याय विरोधात लढा देतात विखुरलेल्या अल्पसंख्याक समाजाला जागृत करतात कायदेशीर आपल्या हक्काची माहिती देतात अशा नेत्यांना हे मराठा गावगुंड वेगवेगळी षडयंत्ररचून कमरेखालची भाषा वापरतात बदनाम करतात साम-दाम-दंड-भेद लबाडी करून खोटे मेसेज पसरवतात आता तर हे जिवे मारण्याचा धमक्या देऊ लागले आहेत माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना धमकी आलेले आहे ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांना धमक्या येत आहेत त्यांच्यावरही 4 मे 2018 ला सोलापुरात 200 मराठा सुपारी बहाद्दर गुंडांनी हल्ला केला होता लिंगे यांच्या तोंडाला कळा लावून कपडे पडून मारहाण केली शिवीगाळ केली त्यांच्याकडील निवेदने फाडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांचे दोन्ही डोळ्याचे रेटिना फाटले ऑपरेशन करावे लागले 70 टक्के नजर कमी झाली दर तीन-चार महिन्याला पन्नास हजार रुपयाची इंजेक्शन महिन्याला दहा हजार रुपये औषध गोळ्या दवाखान्याचा खर्च होतो आजही त्यांना अनेक यातना भोगावे लागत आहेत लिंगे यांनी आत्ताच हायकोर्टामध्ये तीन याचिका टाकले आहेत त्यामध्ये एक ओबीसी अपंग अनाथ मुलाचा खून आरक्षण वाद्यांनी केला आहे दोन कुणबी मराठा कुणबी आहे मागासवर्गीय नाहीत तीन जस्टीस शुक्रे मागासवर्गीय मराठा आयोग शिंदे कमिटी जस्टीस भोसले कमिटी बेकायदेशीर आहे ती रद्द करावी म्हणून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल आहे त्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे माननीय छगनरावजी भुजबळ साहेब प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ आबा वाघमारे शंकरराव लिंगे सपना माळी एडवोकेट मंगेश ससाने प्राध्यापक श्रावण देवरे सर एडवोकेट मृणाल ढोले पाटील यांना वारंवार धमक्या देत आहेत त्यामुळे यांच्या जीवितस आज धोका आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने वेळीच आमची दखल घेऊन या सर्व ओबीसी नेत्यांना झेड प्लस योग्य ती सुरक्षा द्यावी यापैकी कोणालाही कसलाही धोका झाल्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री महाराष्ट्राचे पोलीस अधीक्षक जबाबदार असतील आमच्या या मागणीची दखल न घेतल्यास महाराष्ट्र बंदची हात दिली जाईल त्याबद्दलचे सविस्तर निवेदन संबंधित अधिकारी मंत्र्यांना देण्यात येत आहे ज्या गुंडाने पुण्यात सोलापुरात वडीगोद्री महाराष्ट्रात असे बेकायदेशीर कृत्य केले आहे लोकसंख्येच्या जोरावर ओबीसी दलित अल्पसंख्याक अन्याय केला आहे त्यांना त्वरित अटक करून खडक शासन करा इत्यादी मागण्या करून अनेकांनी निषेध व्यक्त केला

कार्यक्रमाचे आयोजन धनगर आरक्षणाबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भंडारा लावून उधळूननिषेध नोंदविणारा क्रांतिवीर शेखर बंगले यांनी केले होते यावेळी अर्जुन दादा सलगर इत्यादी मान्यवरांनी आपले विचार मांडून निषेध व्यक्त केला
⚫⚫⚫⚫
शंकरराव लिंगे: विक्रम मळगेअर्जुन सलगर सुजिन कोकरे
सलगर
शेखर बंगले
सुनीन कोकरे
काशिनाथ मोक्का (ख) सौ माधवी शिकायतदार
गौरव पवार
राम बलभीम वाकसे संतोष कांबळे देवेंद्र मदने काशिनाथ पोतदार माधवी शिवनाथ पोतदार सुधीर सलगर
वसंत एके माधुरी ढाले पांडूरंग सुजित कोकरे गौरव पवार संतोष पैकेकरी
इत्यादी मान्यवर असं मोठ्या संख्येने ओबीसी कार्यकर्ते नेते उपस्थित होते

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button